हा ग्रुप याचिके संदर्भात UPDATE देण्यासाठी तयार केलेला असून ह्यावर केस संदर्भात सत्य बातमी दिली जाईल.कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये🙏
👍4
➡️ ⭕ आज आयोगात रीतसर कोर्ट ऑर्डर आणि interim Relief भेटलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे.माननीय High Court Order मध्ये नमूद असल्याप्रमाणे
येत्या एक ते दोन दिवसात interim Relief मिळालेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

👍6❤1
200100149042022_2.pdf
78.8 KB
⭕➡️ 8 डिसेंबर ला माननीय HIGH COURT यांनी दिलेली ऑर्डर..
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍3
5_6098286908104771456 (1).pdf
98.5 KB
⭕➡️ 9 डिसेंबर ला माननीय HIGH COURT यांनी दिलेली ऑर्डर..
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍4
⭕➡️ ह्या चॅनेल चे Admin आणि माहिती स्त्रोत - आशिष पवार सर
Join झाल्याबद्दल धन्यवाद...
Join झाल्याबद्दल धन्यवाद...
❤4
⭕➡️ लोकमत ह्या वर्तमानपत्राने अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

👍5
⭕➡️ आजच्या लोकसत्ता ह्या वर्तमानपत्राने अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍9🔥1
⭕➡️अंतरिम दिलासा भेटलेल्या उमेदवारासाठी आज माननीय MPSC OFFICE कडून मुख्य परीक्षेचे EXAM FORM भरण्यासाठी कॉल करण्यात आलेले आहेत.
⭕➡️आज रात्री 8 वाजेपासून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत लिंक ओपन राहणार आहे.