⭕➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 केस Update
⭕➡️आज माननीय MAT मध्ये मूळ याचिका नंबर 1150,1175 Dismiss करण्यात आलेल्या आहेत.असे होणार हे आम्हाला आधीच अपेक्षित होते कारण हा जो पेचप्रसंग निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्ट हाच मार्ग आहे.
⭕➡️नेमका पेच-प्रसंग काय?
काही दिवसांपूर्वी AMVI ह्या केस मध्ये जनकराज गुंड VS स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या निकालात माननीय न्यायमूर्ती धनुका यांनी निकाल दिलेला होता त्यात असे सांगितले होते की "माननीय MAT ला EXPERT बाबत निर्णय घेण्याचा अधिकारच नाही" आणि काही त्या निकालात असे सुद्दा नमूद होते की,
"काही उमेदवार निराश किंवा असमाधानी आहेत किंवा चुकीच्या प्रश्नामुळे किंवा काही चुकीच्या उत्तरांमुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे जाणवल्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया Distrub नको करायला."
(सोबत त्याची निकालाची ऑर्डर Pdef स्वरूपात जोडलेली आहे)
⭕➡️ह्या निकालाचा असाही अर्थ निघू शकतो की,आपले Fundamental Right (कलम 14,16) च्या उल्लंघना विरोधात आपल्याला मिळालेला कलम 32,226 नुसार घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आपण बजावू शकत नाही.मग वेळोवेळी MPSC ची तयारी करणाऱ्या गोरगरीब,मजुरी करणाऱ्या शेतकरी बापाच्या पोरांवर ह्या नेहमीच्या चुकीच्या उत्तरतालिकेमुळे होणाऱ्या अन्याया विरोधात आपण का दाद मागायचे नाही???
⭕➡️ आमचा मार्ग माननीय MAT=>HC=>MAT=>HC=>SC असा असणारा आहे हे आम्हाला आधीच माहिती आहे.
⭕➡️सध्या,आम्ही DR. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसारच लढत आहोत आणि हा विषय माननीय MAT आणि माननीय High Court पर्यंत मर्यादित राहणार नाही.कारण माननीय सुप्रीम कोर्टातच याचा निवाडा निघू शकतो असे Adv. सदावर्ते सर यांचे म्हणणे आहे.
(त्याचा व्हिडिओ खाली पाठवला आहे)
⭕➡️आम्ही याचिकाकर्ते फक्त आणि फक्त एवढीच मागणी करतोय की आम्हाला सुद्धा मुख्य परीक्षा देऊ द्या कारण,आम्ही बरोबर असलेला प्रश्न बरोबर लिहला आणि तुम्ही तो चुकीचा ठरवून आम्हाला परिक्षेतूनच बाहेर केले आणि जे नापास व्ह्यायला पाहिजे त्यांना पास केलेत.
⭕➡️न्याय मिळवण्यासाठी आम्ही नेहमी संविधानिक मार्गाचा अवलंब करणार असून न्यायासाठी अंतिम अपिलाचे न्यायालयात जाऊ कारण आमचा न्यायालयावर आणि भारतीय संविधानावर विश्वास आहे.
---कुणाल भावसार,एक याचिकाकर्ता
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

👍8🔥1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
⭕➡️Adv. Dr सदावर्ते सर यांनी जनकराज गुंड AMVI Vs State Of महाराष्ट्र ह्या केसबाबत दिलेले आपले मत.
👍5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
⭕➡️ एकंदरीत हा पेचप्रसंग खूप गंभीर आहे आणि त्याबाबत आम्ही Adv. Dr. सदावर्ते सर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे.
👍2
⭕➡️ माननीय High Court मध्ये केस दाखल झालेली आहे.
आमचा भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यवस्था ह्यावर पूर्ण विश्वास आहे.
---कुणाल भावसार आणि इतर याचिकाकर्ते
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
आमचा भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यवस्था ह्यावर पूर्ण विश्वास आहे.
---कुणाल भावसार आणि इतर याचिकाकर्ते
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍4🔥3
⭕➡️ आजच्या लोकसत्ता वर्तमानपत्रात जे मुलं न्यायालयात गेलेले नाही अश्या अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ आजच्या वर्तमानपत्रात जे मुलं न्यायालयात गेलेले नाही अश्या अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
दिनांक 19डिसेंबर 2022 म्हणजे उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. आज मा. नाना पटोले यांनी ऑब्जेक्टिव मुख्य परीक्षेस आजुन दोन संधी द्याव्या हा मुद्दा पत्रकार परिषदेत आज मांडला आहे. तो मुद्दा विधिमंडळात सुद्धा उपस्थित होणार आहे, त्याच धर्तीवर आपला मुद्दा सुद्धा मा. आ. बच्चू कडू तसे मा.आमदार अभिमन्यु पवार यांच्या मार्फत विधिमंडळात उपस्थित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी सतत संवेदनशील असतात.त्यांच्या मार्फत किंवा इतर स्थानिक आमदरामार्फत आपला राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 च्या अंतीम उत्तर तलिकेचा प्रश्न आपण पाठपुरावा केला तर पुराव्यानिशी विधिमंडळात मांडला जाउ शकतो.2014 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा मुद्दा मांडला गेला होता, तेंव्हा दोन मार्क्स ने मेरिट खाली आणून अतिरिक्त 617 उमेदवारांना मुख्यची संधी देण्यात आली होती.पिटूटरी ग्रंथी व राजभोज या दोन प्रश्नामुळे पाच मार्क्स ने मेरिट खाली आणून म्हणजे खुला प्रवर्ग 101.5 वर आणून त्या प्रश्नाचे उत्तरे योग्य देणाऱ्या उमेदवारांना त्यांचे हक्काचे मार्क्स द्यावे.यामुळे ज्या उमेदवारांचे पिटूटरी आणि राजभोज बरोबर येणार आहे ते 5 मार्क्स ने जरी लिस्ट मध्ये नसतील तर लिस्ट मध्ये येतील. हे करत असताना अगोदरच जे पूर्व परिक्षा पास झाले आहेत त्यांच्यावर काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही. तसेच अनुक्रमे सर्व प्रवर्गासाठी पण हाच निकष लावावा. यामुळे 2000 ते 3000 डावललेल्या अतिरिक्त उमेदवारांना मुख्य परिक्षा देण्याची संधी मिळू शकते. तसेच नियम 8(२) नुसार MPSC ला अपवादात्मक परिस्थितीत कारणे नमूद करून पूर्व परीक्षेचा ratio 20 पर्यंत वाढवण्याचा अधिकार आहे. MPSC साठी यापेक्षा वेगळी अपवादात्मक परिस्थिती असू शकत नाही. हा लढा मात्र एकट्याचा नाही, मी लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करतो दुसरे करतील अशी भूमिका घेणाऱ्याना पश्चात्तापाशिवाय पदरी काहीच पडणार नाही. म्हणुन हा लढा संघटित आहे. संघटित व्हा आणि संघर्ष करा हिच ती वेळ आहे. यासाठी किमान सर्व याचिकाकर्ते ग्रूप एकत्र येऊन विधिमंडळात आपला प्रश्न मांडला जाईल यासाठी प्रयत्न करूया.या वर्षीची जाहिरात ही ऐतिहासिक (historic) असून पुनः संधी नाही.
ज्या विद्यार्थ्यांचा "राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा" या मागणीला पाठिंबा आहे ,त्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी अहिल्या शिक्षण मंडळ,नवी पेठ,पुणे येथे यावे.
सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून आंदोलन लोकशाही मार्गाने शांततापूर्वक पद्धतीने होईल, मागणीमध्ये तीव्रता किती आहे हे दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः आंदोलन स्थळी येणे गरजेचे आहे .
धन्यवाद ,
आपलाच : कॉम्रेड बळीराम डोळे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी )

⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update
आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
आज माननीय High Court,मुंबई यांनी 40 मुलांना interim relief दिलेला असून त्यांचे मुख्य परीक्षेचे फॉर्म एका आठवड्यात भरून घ्यावे असा आदेश दिलेला आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार सर आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ आजच्या सकाळ वर्तमानपत्रात अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕➡️ विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आज सभागृहात मांडलेली भूमिकेसोबत आम्ही अन्यायग्रस्त उमेदवार सहमत आहोत.
धन्यवाद माननीय अजितदादा साहेब...🙏
धन्यवाद माननीय अजितदादा साहेब...🙏
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या अंतीम उत्तर तालिकेबाबत आणि निकालाबाबत दिनांक 21/12/2022 रोजी मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची नागपूर येथे भेट घेतली, चुकीची उत्तर तालीका आणि बरोबर उत्तर देऊन ही मुख्य पासुन वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या भावना मा. बच्चुभाऊ कडू यांनी समजाऊन घेतल्या आणि मा. MPSC अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्याशी फोन वर संवाद साधला व आम्हा सुद्धा बोलण्याची संधी देण्यात आली.2014 साली दोन मार्क्स ने cut off कमी करून अतिरिक्त 617 मुलांना संधी दिली होती,15 मे 2015 चा amendments of rules of procedure नियम 8(२),महाराष्ट्राच्या स्थापने पासुन सर्वात मोठी जाहिरात, कोरोना नंतर तीन वर्षांत मिळालेली एकमेव संधी, आयोगाने उमेदवारांची बाजू ऐकून घेतली तर सर्व याचिका माघे घेतल्या जातील, क्रुपया आम्हाला न्याय द्या, नियम 8(२) नुसार जे पास झाले आहेत त्यांच्यावर पण अन्याय होणार नाही इत्यादी बाबीवर माननीय MPSC अध्यक्ष यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या मंगळवारी भेटण्यास बोलावले आहे. ही प्रस्तावित भेट असून यात बदल झाल्यास कळवले जाईल. या भेटीसाठी प्रमुख याचिकाकर्ते यांचे शिष्टमंडळ उपस्थीत राहणे अनिवार्य आहे.नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 22/12/2022 रोजी माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे व तश्या सूचना आमच्या समोर प्रशासनास दिल्या आहेत. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्री शशीकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले त्यांनी आमचा मुद्दा संवेदनशीलपने आर्धा तास ऐकून घेतला व व्हॉटसअप वर संदर्भ मागवून घेतले. मी शक्य ते सर्व प्रयत्न करतो व आज माननीय मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव व अतिरीक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन श्री नितीन गद्रे सर यांची भेट घाळून देतो असे आश्वासन मा. शशीकांत शिंदे सर यांनी दिले आहे.आज आपले नागपूर येथील सहकरी त्यांची भेट घेतील.मित्रांनो आपण सर्व याचिकाकर्ते सहकारी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे.कोर्टाची लढाई तर सुरू आहेच पण राजकीय बाजूने शांततेने मुद्दा मांडला तर आठ दिवसात आपल्याला अंतिम न्याय मिळू शकेल,आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत आपली बाजू सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यापर्यंत पोहचवली तर नक्की न्याय मिळेल आणि नियोजित मुख्य परीक्षा दोन ते तीन महिने पुढे ढकलली जाईल.ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला वेळ देऊन नागपूर येथे विधीमंडळात यांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा.दुसरे कोणी तरी पुढाकार घेत आहेत आपण अभ्यास करावा हा दृष्टिकोन ठेवला तर हातात आलेला घास गळुन पडेल.कोर्टाच्या आदेशानुसार गेलात तर सर्वांना अंतरील/तात्पुरता रिलीफ मिळेल आणि परीक्षा 21 जानेवारी ला च होईल. MPSC ने त्याची पुर्ण तयारी केली आहे. राजकीय मार्गाने गेलात तर परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि फायनल रिलीफ मिळेल.(जो दे उसका भी, भला और ना दे उसका भी भला).... वेळ नाही दिला तर ..... अवघड होउन जाईल.आता unity ने काम करण्याची गरज आहे.
धन्यवाद.🙏
-By 9 याचिका आणि 550+ याचिकाकर्ते

⭕➡️भेटीसाठी गेलेले उमेदवार यांचे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय आमदार बच्चूभाऊ कडू याच्यासोबतची क्षणचित्रे