Free legal help
1.98K subscribers
541 photos
82 videos
35 files
483 links
For Competitive Exam Related help :
Account handle by: @ElonMusk006900
Download Telegram
200100149042022_2.pdf
78.8 KB
➡️ 8 डिसेंबर ला माननीय HIGH COURT यांनी दिलेली ऑर्डर..

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍3
5_6098286908104771456 (1).pdf
98.5 KB
➡️ 9 डिसेंबर ला माननीय HIGH COURT यांनी दिलेली ऑर्डर..

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍4
➡️ ह्या चॅनेल चे Admin आणि माहिती स्त्रोत - आशिष पवार सर

Join झाल्याबद्दल धन्यवाद...
4
➡️ लोकमत ह्या वर्तमानपत्राने अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍5
➡️ आजच्या लोकसत्ता ह्या वर्तमानपत्राने अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍9🔥1
➡️अंतरिम दिलासा भेटलेल्या उमेदवारासाठी आज माननीय MPSC OFFICE कडून मुख्य परीक्षेचे EXAM FORM भरण्यासाठी कॉल करण्यात आलेले आहेत.

➡️आज रात्री 8 वाजेपासून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत लिंक ओपन राहणार आहे.

Join:
https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 केस Update

➡️आज माननीय MAT मध्ये मूळ याचिका नंबर 1150,1175 Dismiss करण्यात आलेल्या आहेत.असे होणार हे आम्हाला आधीच अपेक्षित होते कारण हा जो पेचप्रसंग निर्माण झालेला आहे तो दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्ट हाच मार्ग आहे.

➡️नेमका पेच-प्रसंग काय?
काही दिवसांपूर्वी AMVI ह्या केस मध्ये जनकराज गुंड VS स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या निकालात माननीय न्यायमूर्ती धनुका यांनी निकाल दिलेला होता त्यात असे सांगितले होते की "माननीय MAT ला EXPERT बाबत निर्णय घेण्याचा अधिकारच नाही" आणि काही त्या निकालात असे सुद्दा नमूद होते की,
"काही उमेदवार निराश किंवा असमाधानी आहेत किंवा चुकीच्या प्रश्नामुळे किंवा काही चुकीच्या उत्तरांमुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याचे जाणवल्यामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया Distrub नको करायला."
(सोबत त्याची निकालाची ऑर्डर Pdef स्वरूपात जोडलेली आहे)

➡️ह्या निकालाचा असाही अर्थ निघू शकतो की,आपले Fundamental Right (कलम 14,16) च्या उल्लंघना विरोधात आपल्याला मिळालेला कलम 32,226 नुसार घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आपण बजावू शकत नाही.मग वेळोवेळी MPSC ची तयारी करणाऱ्या गोरगरीब,मजुरी करणाऱ्या शेतकरी बापाच्या पोरांवर ह्या नेहमीच्या चुकीच्या उत्तरतालिकेमुळे होणाऱ्या अन्याया विरोधात आपण का दाद मागायचे नाही???

➡️ आमचा मार्ग माननीय MAT=>HC=>MAT=>HC=>SC असा असणारा आहे हे आम्हाला आधीच माहिती आहे.

➡️सध्या,आम्ही DR. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसारच लढत आहोत आणि हा विषय माननीय MAT आणि माननीय High Court पर्यंत मर्यादित राहणार नाही.कारण माननीय सुप्रीम कोर्टातच याचा निवाडा निघू शकतो असे Adv. सदावर्ते सर यांचे म्हणणे आहे.
(त्याचा व्हिडिओ खाली पाठवला आहे)

➡️आम्ही याचिकाकर्ते फक्त आणि फक्त एवढीच मागणी करतोय की आम्हाला सुद्धा मुख्य परीक्षा देऊ द्या कारण,आम्ही बरोबर असलेला प्रश्न बरोबर लिहला आणि तुम्ही तो चुकीचा ठरवून आम्हाला परिक्षेतूनच बाहेर केले आणि जे नापास व्ह्यायला पाहिजे त्यांना पास केलेत.

➡️न्याय मिळवण्यासाठी आम्ही नेहमी संविधानिक मार्गाचा अवलंब करणार असून न्यायासाठी अंतिम अपिलाचे न्यायालयात जाऊ कारण आमचा न्यायालयावर आणि भारतीय संविधानावर विश्वास आहे.

---कुणाल भावसार,एक याचिकाकर्ता


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍8🔥1
5_6197241528675469227.pdf
89.1 KB
जनकराज गुंड केस AMVI MPSC 2022
Media is too big
VIEW IN TELEGRAM
➡️Adv. Dr सदावर्ते सर यांनी जनकराज गुंड AMVI Vs State Of महाराष्ट्र ह्या केसबाबत दिलेले आपले मत.
👍5
Media is too big
VIEW IN TELEGRAM
➡️ एकंदरीत हा पेचप्रसंग खूप गंभीर आहे आणि त्याबाबत आम्ही Adv. Dr. सदावर्ते सर यांच्यासोबत चर्चा केलेली आहे.
👍2
➡️ माननीय High Court मध्ये केस दाखल झालेली आहे.
आमचा भारतीय संविधान आणि भारतीय न्यायव्यवस्था ह्यावर पूर्ण विश्वास आहे.

---कुणाल भावसार आणि इतर याचिकाकर्ते

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👍4🔥3
➡️ आजच्या लोकसत्ता वर्तमानपत्रात जे मुलं न्यायालयात गेलेले नाही अश्या अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ आजच्या वर्तमानपत्रात जे मुलं न्यायालयात गेलेले नाही अश्या अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
दिनांक 19डिसेंबर 2022  म्हणजे उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. आज मा. नाना पटोले यांनी ऑब्जेक्टिव मुख्य परीक्षेस आजुन दोन संधी द्याव्या हा मुद्दा पत्रकार परिषदेत आज मांडला आहे. तो मुद्दा विधिमंडळात सुद्धा उपस्थित होणार आहे, त्याच धर्तीवर आपला मुद्दा सुद्धा मा. आ. बच्चू कडू तसे मा.आमदार अभिमन्यु पवार यांच्या मार्फत विधिमंडळात उपस्थित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ते स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांसाठी सतत संवेदनशील असतात.त्यांच्या मार्फत किंवा इतर स्थानिक आमदरामार्फत आपला राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 च्या अंतीम उत्तर तलिकेचा प्रश्न आपण पाठपुरावा केला तर  पुराव्यानिशी विधिमंडळात मांडला जाउ शकतो.2014 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा मुद्दा मांडला गेला होता, तेंव्हा दोन मार्क्स ने मेरिट खाली आणून अतिरिक्त 617 उमेदवारांना मुख्यची संधी देण्यात आली होती.पिटूटरी ग्रंथी व राजभोज या दोन प्रश्नामुळे पाच मार्क्स ने मेरिट खाली आणून म्हणजे खुला प्रवर्ग 101.5 वर आणून त्या प्रश्नाचे उत्तरे योग्य देणाऱ्या उमेदवारांना त्यांचे हक्काचे मार्क्स द्यावे.यामुळे ज्या उमेदवारांचे  पिटूटरी आणि राजभोज बरोबर येणार आहे ते 5 मार्क्स ने जरी लिस्ट मध्ये नसतील तर लिस्ट मध्ये येतील. हे करत असताना अगोदरच जे पूर्व परिक्षा पास झाले आहेत त्यांच्यावर काहीही नकारात्मक परिणाम होणार नाही. तसेच अनुक्रमे सर्व प्रवर्गासाठी पण हाच निकष लावावा. यामुळे 2000 ते 3000 डावललेल्या अतिरिक्त उमेदवारांना मुख्य परिक्षा देण्याची संधी मिळू शकते. तसेच नियम 8(२) नुसार MPSC ला अपवादात्मक परिस्थितीत कारणे नमूद करून पूर्व परीक्षेचा ratio 20 पर्यंत वाढवण्याचा अधिकार आहे. MPSC साठी यापेक्षा वेगळी अपवादात्मक परिस्थिती असू शकत नाही. हा लढा मात्र एकट्याचा नाही, मी लायब्ररी मध्ये बसून अभ्यास करतो दुसरे करतील अशी भूमिका घेणाऱ्याना पश्चात्तापाशिवाय पदरी काहीच पडणार नाही. म्हणुन हा लढा संघटित आहे. संघटित व्हा आणि संघर्ष करा हिच ती वेळ आहे. यासाठी किमान सर्व याचिकाकर्ते ग्रूप एकत्र येऊन विधिमंडळात आपला प्रश्न मांडला जाईल यासाठी प्रयत्न करूया.या वर्षीची जाहिरात ही ऐतिहासिक (historic) असून पुनः संधी नाही.
ज्या विद्यार्थ्यांचा "राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा" या मागणीला पाठिंबा आहे ,त्या सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी अहिल्या शिक्षण मंडळ,नवी पेठ,पुणे येथे यावे.

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून आंदोलन लोकशाही मार्गाने शांततापूर्वक पद्धतीने होईल, मागणीमध्ये तीव्रता किती आहे हे दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतः आंदोलन स्थळी येणे गरजेचे आहे .

धन्यवाद ,

आपलाच : कॉम्रेड बळीराम डोळे (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी )