राज्य उत्पादन शुल्क विभाग
10.1K subscribers
5.48K photos
36 videos
582 files
1.92K links
राज्य उत्पादन शुल्क
झालेले सर्व पेपर
टेस्ट सिरीज
Imp नोट्स
Download Telegram
Question:
Select the most appropriate option to fill in blank no. 2.
Anonymous Quiz
12%
promoting
42%
escalating
37%
developing
9%
managing
Question:
Select the most appropriate option to fill in blank no. 3.
Anonymous Quiz
12%
technical
50%
problem-solving
27%
interpersonal
10%
accounting
Question:
Select the most appropriate option to fill in blank no. 4.
Anonymous Quiz
18%
efficiency
43%
activism
27%
severity
12%
popularity
Question:
Select the most appropriate option to fill in blank no. 5.
Anonymous Quiz
14%
mimicking
49%
upholding
24%
lacking
13%
contextualizing
▪️ SB ACADEMY प्लॅटफॉर्म

https://wa.me/918888176091
या लिंक मध्ये आपल्या नाव नोंदणी करा
व हा 8888176091 नंबर SAVE करा आपल्याला रोजच्या रोज अपडेट्स स्टेटस नुसार मिळतील..

▪️ इंस्टाग्राम -
https://www.instagram.com/sb_academy_1

▪️फेसबुक -
https://www.facebook.com/scholarAcademySatara
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

वेळ - 1 तास

रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

▪️ग्रामसेवक व आरोग्य सेवक / सेविका परीक्षा होतील.

▪️Source:- ग्रामविकास विभाग.
5356) 1991 नंतर पुढीलपैकी कोणत्या वर्षी परकीय चलन साठयात घट झाली ?
Anonymous Quiz
14%
1) 1993 – 94
41%
2) 2000 – 01
38%
3) 2007 – 08
6%
4) 2008 – 09
5358) खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्टये आहेत ?
अ) तज्ञ अधिका-याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे. ब) खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे.क) खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे. ड) खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे.
Anonymous Quiz
6%
1) अ व ब
32%
2) ब व क
38%
3) अ, ब व क
24%
4) वरील सर्व
5359)बिनचूक विधान/ने ओळखा : (ऑगस्ट योजना)
(अ) 1942 मध्ये सादर करण्यात आली.
(ब)महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली योजना स्वीकारली. (क) मुस्लीम लीगने योजना योजना स्वीकारली नाही.
Anonymous Quiz
9%
1)फक्त फक्त ब
37%
2)फक्त अ क
36%
3)कोणतेही नाही
18%
4)अ व ब
5360) वि रा शिंदे यांच्या ' राष्ट्रीय मराठा संघा' मध्ये न कोणाचा समावेश होता ?
(अ)त्र्यम्बक हरी आवटे (ब)काशिनाथ जाधव (क)नारायणराव गुंजाळ
Anonymous Quiz
11%
1)फक्त अ
42%
2)फक्त अ क
34%
3)फक्त ब क
13%
4)अ ब क
5361)आत्माराम तर्खडकर याना तीन मुली होत्या , दुर्गा , अन्नपूर्णा आणि तिसरी म्हणजेच...................
Anonymous Quiz
18%
1)रूपवती
42%
2)गोदावरी
24%
3)माणिक
17%
4)काशिताई
5362)' सेवासदन ' बाबत असत्य नसणारे विधान/ने ओळखा :
(अ) स्थापना 1912 ला झाली.
(ब) स्थापना पुणे येथे करण्यात आली.
Anonymous Quiz
17%
1)अ व ब
46%
2)दोन्ही नाही
24%
3)फक्त अ
13%
4)फक्त ब
5363)कोणत्या वर्षी पुण्यात ' सेवासदन ' शाखा स्थापन करण्यात आली ?
Anonymous Quiz
20%
1)1912
48%
2)1908
25%
3)1909
6%
4)यापैकी नाही
5364)ताराबाई शिंदे यांच्याबाबत बिनचूक विधान/ने ओळखा :
(अ)महात्मा फुले यांच्या पासून प्रेरणा घेऊन कार्य केले.
(ब)त्यांचा जन्म 1840 मध्ये झाला.
Anonymous Quiz
9%
1)फक्त ब
32%
2)फक्त अ
41%
3)दोन्ही नाही
18%
4)अ व ब
5365).......................यांचा जन्म ब्रम्हदेशात इ.स.1905 साली झाला होता .
Anonymous Quiz
16%
1)मीरा बेन
44%
2)आनंदीबाई जोशी
26%
3)ताराबाई शिंदे
15%
4)इरावती कर्वे
5366).....................यांनी आपले विचार Times ' या पत्रातून 'हिंदू लेडी' नावाने मांडले.
Anonymous Quiz
13%
1)डॉ रखमाबाई
50%
2)डॉ आनंदीबाई जोशी
25%
3)इरावती कर्वे
13%
4)ताराबाई शिंदे
5366)जनाक्का शिंदे यांच्या जन्म:मृत्यू बाबत योग्य पर्याय निवडा :
Anonymous Quiz
12%
1)इ.स. 1889 आणि 1960
52%
2)इ.स. 1878 आणि 1956
32%
3)इ.स. 1878 आणि 1940
4%
4)इ.स. 1890 आणि 1956
5368)पंडिता रमाबाई ........................
(अ) यांनी बातमी सदन सुरू केले.
(ब)1924 ला मृत्यू झाला. (क)अंधांसाठी सदानंद सदन सुरू केले.
Anonymous Quiz
12%
1)अ क बिनचूक
33%
2)अ बिनचूक
31%
3)ब क बिनचूक
24%
4)अ ब क बिनचूक
5369)(अ) सावित्रीबाई बाई फुले यांचा जन्म 1836 साली नायगाव या ठिकाणी झाला.
(ब)त्या भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या पण त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका नव्हत्या.
Anonymous Quiz
19%
1)अ बिनचूक फक्त
35%
2)ब बिनचूक फक्त
24%
3)अ व ब असत्य
22%
4)अ व ब बरोबर