Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
♦️राज्यसेवेच्या जाहिरातीत जागांना कात्री..
👉 केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द
👉 35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध..
👉 केवळ 87 जागांची जाहिरा प्रसिध्द
👉 35 संवर्गातील फक्त 4 सांवर्गातील जाहितरात प्रसिद्ध..
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
♦️ परीक्षा केवळ आठ दिवसावर तरीही सुटेना वयोमर्यादेची कोडे! संभ्रम कायम..
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
117-2025 Revised Scribe list.pdf
620.1 KB
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
जा. क्र. ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
053-2025 FINAL MERIT LIST.pdf
78.4 KB
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
054-2025 FINAL MERIT LIST.pdf
74 KB
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
♦️नवे वर्ष नवीन आर्थिक बदल वरील प्रमाणे होणार आहे...
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
कायदा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पोलीस बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!💐
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
012-2025 Paper-II Final Key.pdf
449.9 KB
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२५ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या थोर समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!🙏💐
Forwarded from MPSC SIMPLIFIED(official) (Nagesh Patil)
#simplified_Publication
🟧 महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2025🟩
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
◼️ परीक्षा वार /दिनांक : रविवार - 04 जानेवारी 2026
◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30 मी.
◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती
वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30 मी.
◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12
🔔 परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु
होण्याआधी दीड तास का उपस्थित
रहाणे आवश्य आहे?
» उमेदवारांची तपासणी / झडती.
» ओळख पडताळणी करण्यास.
» बायोमेट्रिक तपासणी करणे.
» उपस्थिती (हजेरी) नोंदविणे.
» महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी.
📣 परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?
☑️ प्रवेशपत्र
☑️ आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.
☑️ त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे.
☑️ नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.
☑️ किमान दोळ काळे बॅाल पेन (Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव)
» किमान 1 ते 2 पाणी बॅाटल
» मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग
» परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने,मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध
परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
» किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे.
» परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य
असल्यास)
✍ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?
☑️ परीक्षेचे नाव व वर्ष
☑️ परीक्षा क्रमांक
☑️ बुकलेट क्रमांक
☑️ विषय सांकेतांक- 1121
☑️ प्रश्नपत्रिका कोड (दोन ठिकाणी A | B | C | D )
☑️ स्वत:ची सही
◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.
◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb
Impression) उमटविणे. (तशी व्यवस्था असल्यास)
☑️ पर्यवेक्षकांची सही
💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा..!💐
👍WISH YOU ALL THE BEST👍
डॅा.अजित प्रकाश थोरबोले
नागेश नवनाथ पाटील