निबंधाची मराठी माध्यमातून तयारी
878 subscribers
50 photos
1 video
10 files
21 links
मराठी माध्यमातुन निबंध लेखनाची तयारी!
Download Telegram
आपल्या या बॅचच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती आहे. की आम्ही आत्ताच अभ्यास सुरू केला, आम्हाला कस लिहिता येईल.

तर मित्रहो आपल्याला लिखाणाची भीती नसते आपल्याला निबंध तपासणारी व्यक्ती जज करेल याची भीती असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या आमचे ध्येय तुम्हाला जज करणे नाहिये, तुमच्या कडून तयारी करून घेणे आहे. जेणे करून तुम्हाला पेपर लिहितांना आत्मविश्वास आला पाहिजे.

आणि तुमची अडचण लक्षात घेऊनच आपण पहिल्या आठवड्यात 300, दुसर्‍या आठवड्यात 600, 900,1200 शब्दातील निबंध तयार करून घेणार आहोत.

जेणे करून बॅच संपेल तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने तीन तासात दोन निबंध लिहू शकाल.

Join @EssayInMarathi
उद्या सर्वांनी वेळेवर जॉईन व्हा आणि आपल्या समस्या विचारा. तसेच आपल्या इतर परीक्षार्थी मित्र-मैत्रिणींना देखील या बद्दल माहिती द्या. धन्यवाद 😊

Join
@UPSCin_Marathi
Answer writing
युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
उत्तर लिखाणाचा सराव आणि अडचणी

या विषयावरील आज झालेल्या चर्चेची ही रेकॉर्डिंग आहे.

Join @UPSCin_Marathi
ज्यांचे addmision राहिले असेल त्यांनी करून घ्या. उद्या Batch च्या चॅनल वर workbook upload करण्यात येईल तसेच शुक्रवार पासून क्लास चालू होईल. Late addmision घेतले तर आपण मागे पडाला आणि पूर्ण exercise एकट्याने करावी लागेल.
#Reminder

सवलतीच्या दरात आपला प्रवेश निश्चित करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

उद्या पासून पूर्ण शुल्क भरून प्रवेश घेता येईल.

बॅच सुरू झाल्यानंतर कोणी प्रवेश घेतल्यास प्रवेशाच्या दिनांकापासून पुढीलच निबंध लेखन चेक करून दिले जाईल.

जसे की 26 नोव्हेंबरला पहिला निबंध दिला जाणार आहे, जो 300 शब्दांत लिहायचा आहे. जर कोणी 27/28 तारखेला प्रवेश घेतला तर त्यांना 3 डिसेंबर पासून पुढील निबंधच तपासून मिळतील.

धन्यवाद.


टीप - काही अडचणी असल्यास @EssayBatch शी संपर्क साधा.
काल आपल्या निबंधाच्या कार्यशाळेचे पहिले लेक्चर झाले.

त्यानंतर विद्यार्थी मित्र-मैत्रिणी जो प्रतिसाद दिला तो आनंददायी आहे.

काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे जोडत आहे.
धन्यवाद.😊

@EssayInMarathi
मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या सहिष्णुतेचा जागर करायचा असल्यास आपल्याला प्रेमधर्म पाळला पाहिजे.

अशा प्रकारचे विधान तुम्ही सहिष्णुता, शांतता, सहचर्य या संदर्भातील निबंधात वापरु शकता.

Join @EssayInMarathi
Audio
काही विद्यार्थ्यांनी डेमो लेक्चर साठी विचारणा केली होती. त्यामुळे निबंध लेखन कार्यशाळेच्या पहिल्या लेक्चर चा काही अंश येथे सर्वांशी शेअर करत आहोत.
धन्यवाद.

@UPSCin_Marathi
सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।। - तुकोबा

सत्याच्या अनुषंगाने एखाद्या निबंधात Reference देण्यासाठी असे अभंग महत्त्वाचे असतात.

Join @EssayInMarathi
तत्त्वज्ञानात्मक निबंधात याप्रकारे तुलनात्मक मांडणी करता येऊ शकते. तसेच #GS4 मध्ये भारतीय विचारवंत या घटकात विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भात माहिती लिहिता येईल.

Join
@EssayInMarathi
#GS2 #Essay

भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागील संविधान निर्मात्यांचे उद्देश, तसेच नागरिकांचे सक्षमीकरण आणि त्यातील संविधानांची भूमिका या अनुषंगाने हा लेख खूप महत्त्वाचा आहे.

निळ्या चौकटीमध्ये देण्यात आलेल्या मजकुराला विशेष भर देऊन वाचावे. यामध्ये भारतीय संविधान कसे जिवंत दस्तावेज आहे, हे अगदी मोजक्या शब्दांत आणि प्रभावीपणे सांगितले आहे.

Join
@UPSCin_Marathi
विश्वबंधुत्वाच्या संदर्भामध्ये तसेच धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत विनोबा भावे यांना आपण कोट करू शकतो. त्यासाठी हा लेख वाचणे आवश्यक आहे.

Join @EssayInMarathi
वर्णनात्मक परीक्षा आणि तिच्या विरोधात होणारी 'राजकीय उठाठेव' यावर चर्चा करणारा महेश लव्हटे या परीक्षार्थीने लिहलेला हा लेख जरुर वाचा.

ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने अभ्यास सुरू केला आहे, त्यांचे म्हणने देखील तुम्हाला यात दिसून येईल.

@UPSCin_Marathi

https://www.loksatta.com/sampadkiya/features/mpsc-changed-main-examination-pattern-expecting-objective-examination-asj-82-3334771/
#SSM #CSM

#Essay

लोकशाही, पत्रकारिता, न्यायपालिका आणि स्वातंत्र्य या संदर्भात महत्त्वाचे विधान निबंधात वापरु शकता.

निबंधाचा - निष्पक्ष पत्रकारिता असल्यास सुरवात देखील यांच्या विधानाने करता येऊ शकते.

Join EssayInMarathi