Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
आपल्या पहिल्या निबंध लेखन कार्यशाळेच्या काही विद्यार्थिनीं/विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया.
पूर्व परीक्षेच्या अगोदरची शेवटची बॅच आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.
धन्यवाद.

👆 प्रवेश निश्चितसाठी दिलेली प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद.
लोकसंख्या विस्फोट -
"Population growth is the primary source of environmental damage." - Jacques Yves Cousteau
"लोकसंख्या वाढ हा पर्यावरणाच्या हानीचा प्राथमिक स्त्रोत आहे." - जॅक यवेस कौस्टेउ
Join @EssayInMarathi
"Population growth is the primary source of environmental damage." - Jacques Yves Cousteau
"लोकसंख्या वाढ हा पर्यावरणाच्या हानीचा प्राथमिक स्त्रोत आहे." - जॅक यवेस कौस्टेउ
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
आजच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतील निबंधावरून तर हेच दिसते की वर्णनात्मक पद्धतीच्या निबंधाच्या पेपरची सुरवातीला तरी काठिण्यपातळी कमी असेल.
Join @UPSCin_Marathi
Join @UPSCin_Marathi
#Essay #Quotes
आपण स्वतः मध्ये धैर्य, सहिष्णुता, क्षमाशीलता, संपुष्टात आणि स्वयंशिस्त हे आंतरिक मुल्य रुजवणे गरजेचे आहे. हे आंतरिक मुल्य आपल्याला कठीण काळात शांत आणि स्थिरचित्त राहण्यात मदत करतात तसेच राग, मत्सर आणि तिरस्कार या नकारात्मक भावनांपासून मुक्त राहण्यास मदत करतात. - दलाई लामा
Join @EssayInMarathi
आपण स्वतः मध्ये धैर्य, सहिष्णुता, क्षमाशीलता, संपुष्टात आणि स्वयंशिस्त हे आंतरिक मुल्य रुजवणे गरजेचे आहे. हे आंतरिक मुल्य आपल्याला कठीण काळात शांत आणि स्थिरचित्त राहण्यात मदत करतात तसेच राग, मत्सर आणि तिरस्कार या नकारात्मक भावनांपासून मुक्त राहण्यास मदत करतात. - दलाई लामा
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
🇮🇳 प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना खूप सदिच्छा 🇮🇳
प्लेटोच्या 'रिपब्लिक' या ग्रंथात मांडण्यात आलेल्या "तत्त्वज्ञ राजा" या संकल्पनेत आजच्या रिपब्लिक (प्रजासत्ताक) संकल्पनेच्या अगदी विपरीत राज्यव्यवस्था सांगितली होती. ती व्यवस्था तत्कालीन अथेन्सच्या लोकशाही व्यवस्थेला पर्याय होती. पण तेव्हा पासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेच्या संकल्पनेत झालेले स्थित्यंतरे आपल्याला लोकशाही-प्रजासत्ताक या सर्वमान्य कमीत कमी त्रुटी असणार्या राज्यपद्धती पर्यंत घेऊन आले आहे. तर आजच्या दिनी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात.
आपण काय मिळवले आणि पुढील येणार्या काळात आपण कशासाठी काम करणार आहोत याचा दृढनिश्चय करण्याचा हा काळ आहे. आपल्याला वारसा म्हणुन मिळालेल्या या प्रजासत्ताकाला असेच वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्याला टिकवण्यासाठी कार्य केले पाहिजे. कालच आपण #NationalVotersDay साजरा केला त्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, की आपण जागरूक नागरिक म्हणून मतदान आणि राजकीय विचारप्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे.
"मानव हा निसर्गतःच राजकीय प्राणी असतो" या ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे 'अ'राजकीय असे काही नसते.ही खुणगाठ मनाशी पक्की बांधुन घेतली पाहिजे. रॉबर्ट मिशेल्स यांच्या "अभिजनशाहीची पोलादी चौकट" या संकल्पनेत अब्राहम लिंकन यांची "लोकांची लोकांनी लोकांसाठी" चालवलेली व्यवस्था असलेली लोकशाही हरवून जायला नको. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत आपण दृढनिश्चय करणे अगत्याचे आहे.
देश म्हणुन आपण आज सर्वच क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केली आहे. तिला पुढे नेत असताना देशांतर्गत सहिष्णुता, सौहार्द आणि सर्व समावेशकता टिकून राहिली पाहिजे हे देखील आपल्या समोरील आव्हान आहे. आज आपण ज्यांच्यांमुळे स्वातंत्र्य प्राप्त केले, ज्यांच्या बलिदानाने ते आजपर्यंत टिकले, जे त्या स्वातंत्र्याला अर्थपूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतायत, या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे हे क्षण आहेत. त्यांच्या कर्तुत्वातून ऊर्जा अर्जित करून आपापल्या परीने देश सक्षमीकरणाच्या कार्यात सहभागी होऊन, लौकिक अर्थाने आपण प्रजासत्ताक चिरायू करू यात.
जय हिंद!
- ज्ञानेश्वर चंद्रकला गोरखनाथ जाधव.
(Team UPSCinMarathi)
@UPSCin_Marathi

#Quotes
“I cannot teach anybody anything. I can only make them think”
- Socrates
"मी कोणालाही काहीही शिकवू शकत नाही, मी फक्त त्यांना विचार करायला लावू शकतो."
- सॉक्रेटिस
Join @EssayInMarathi
“I cannot teach anybody anything. I can only make them think”
- Socrates
"मी कोणालाही काहीही शिकवू शकत नाही, मी फक्त त्यांना विचार करायला लावू शकतो."
- सॉक्रेटिस
Join @EssayInMarathi
'Relevance of Gandhi' अशा स्वरूपाच्या निबंधात आपण या ब्लॉग मधील काही संदर्भ वापरु शकता.
Join @EssayInMarathi
http://mauliwrites.blogspot.com/2020/01/mahatma-gandhi-death-anniversary.html

Blogspot
महात्मा काल, आज आणि उद्या...!
महात्मा गांधी यांना आजच्या दिनी मारले होते, पण खरच गांधी मेले आहेत का? कारण गांधीचे शरीर मरणे आणि विचार मरणे यात खूप अंतर आहे...
#Essay
Science is organized knowledge. Wisdom is organized life.
विज्ञान हे संघटित ज्ञान आहे. शहाणपणा/समंजसपणा हे संघटित जीवन आहे.
Join @EssayInMarathi
Science is organized knowledge. Wisdom is organized life.
विज्ञान हे संघटित ज्ञान आहे. शहाणपणा/समंजसपणा हे संघटित जीवन आहे.
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
#Update
आपल्या @UPSCin_Marathi चे WhatsApp चॅनल सोबत जोडत आहे. लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा, जेणे करून येणार्या काळात telegram संदर्भात काही शासकीय निर्णय झाला, तर आपण संपर्कात राहू.
Follow the UPSCinMarathi channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9jgEQFSAtBp3xlZX0L

WhatsApp.com
UPSCinMarathi | WhatsApp Channel
UPSCinMarathi WhatsApp Channel. दर्जेदार लेख, आकृत्या आणि माहिती मराठी मध्ये उपलब्ध करून देता यावी, जेणे करून त्याचा मुख्य परीक्षेत मराठी माध्यमातून उत्तर लिहण्यासाठी फायदा व्हावा यासाठी हे टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे. धन्यवाद!
#UPSCinMarathi #IASinMarathi.…
#UPSCinMarathi #IASinMarathi.…
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
MPSC राज्यसेवा नवीन वर्णनात्मक पॅटर्न 2025 व UPSC ची एकत्रित तयारी 📚📝
Offline | Online Classes Available
🌟 वैकल्पिक विषय: राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध (PSIR)
👨🏫 शिक्षक: ज्ञानेश्वर जाधव सर (JRF, NET Political Science)
🌟 बॅचची वैशिष्ट्ये
✅ मराठीतून संपूर्ण व दर्जेदार स्टडी मटेरियल 📖
✅ प्रत्येक घटकाच्या सराव चाचण्या
✅ विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी विचारप्रक्रिया विकसित करण्यावर भर
✅ वैयक्तिक मार्गदर्शन 🤝
✅ नियमित लेखन सराव ✍️
✅संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल
✅ चालू घडामोडी आणि अभ्यासक्रमाची योग्य सांगड
🌟 बॅच सुरू -
🗓️ तारीख: सोमवार, 14 ऑक्टोबर, 2024
🏫 स्थान: Sahyadri IAS Academy, near Z-Bridge, N.C. Kelkar Road, Narayan Peth, Pune
🔒 सीट्स: 100
टेलिग्रामवर संपर्कासाठी येथे क्लिक करा 👇
@UPSCinMarathiHelp
🌟 तज्ञ मार्गदर्शक
👨🎓 डॉ. तुषार घोरपडे
🏅 UPSC Topper, CSE-2016
आत्मविश्वास आणि ज्ञानासह MPSC व UPSC परीक्षा साठी तयारी करा! 🚀
🌐 www.sahyadriias.com
📞 903 903 4220 / 10