तत्त्वज्ञानात्मक निबंधात याप्रकारे तुलनात्मक मांडणी करता येऊ शकते. तसेच #GS4 मध्ये भारतीय विचारवंत या घटकात विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्या संदर्भात माहिती लिहिता येईल.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
#GS2 #Essay
भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागील संविधान निर्मात्यांचे उद्देश, तसेच नागरिकांचे सक्षमीकरण आणि त्यातील संविधानांची भूमिका या अनुषंगाने हा लेख खूप महत्त्वाचा आहे.
निळ्या चौकटीमध्ये देण्यात आलेल्या मजकुराला विशेष भर देऊन वाचावे. यामध्ये भारतीय संविधान कसे जिवंत दस्तावेज आहे, हे अगदी मोजक्या शब्दांत आणि प्रभावीपणे सांगितले आहे.
Join @UPSCin_Marathi

विश्वबंधुत्वाच्या संदर्भामध्ये तसेच धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत विनोबा भावे यांना आपण कोट करू शकतो. त्यासाठी हा लेख वाचणे आवश्यक आहे.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
वर्णनात्मक परीक्षा आणि तिच्या विरोधात होणारी 'राजकीय उठाठेव' यावर चर्चा करणारा महेश लव्हटे या परीक्षार्थीने लिहलेला हा लेख जरुर वाचा.
ज्या विद्यार्थ्यांनी नवीन पद्धतीने अभ्यास सुरू केला आहे, त्यांचे म्हणने देखील तुम्हाला यात दिसून येईल.
@UPSCin_Marathi
https://www.loksatta.com/sampadkiya/features/mpsc-changed-main-examination-pattern-expecting-objective-examination-asj-82-3334771/

Loksatta
एमपीएससीची वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धत बदलली, पण तुमचा दृष्टिकोन वस्तुनिष्ठ ठेवा…
राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत होऊ घातलेल्या बदलांवरून राजकारण करणे टाळायला हवे...
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
राज्य लोकसेवा आयोगाच्या नवीन पॅटर्न संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाच्या परिस्थितीवर लोकसत्ताच्या 'विचारमंच' सदरात प्रसिद्ध झालेला लेख.
Join @UPSCin_Marathi
https://www.loksatta.com/sampadkiya/features/changes-in-the-syllabus-of-mpsc-but-students-opinion-not-considered-asj-82-3340183/
Join @UPSCin_Marathi
https://www.loksatta.com/sampadkiya/features/changes-in-the-syllabus-of-mpsc-but-students-opinion-not-considered-asj-82-3340183/
Loksatta
राज्य लोकसेवा आयोगाच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत सरकार कुणाच्या बाजूने उभे राहणार?
काही संघटना काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत...
🌸💖...टीम UpscInMarathi कडून आपणा सर्वांना...💖🌸
🎆🎊🎉नवीन वर्षाच्या खूप सार्या सदिच्छा 🎉🎊🎆
🎆🎊🎉नवीन वर्षाच्या खूप सार्या सदिच्छा 🎉🎊🎆
आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो हीच प्रार्थना.
🌸खूप कष्ट घ्या आणि इच्छित गोष्ट घडवून आणा🌸
Join @EssayInMarathiसाधना साप्ताहिकाने 2022 मध्ये प्रकाशित केलेले सर्व पन्नास अंक आपल्याला सोबत जोडलेल्या लिंक वर मिळतील.
मराठी माध्यमातून निबंधाची तयारी करणार्यांना या अंकांचा विशेष फायदा होईल.
Join @EssayInMarathi
https://weeklysadhana.in/archives/2022
मराठी माध्यमातून निबंधाची तयारी करणार्यांना या अंकांचा विशेष फायदा होईल.
Join @EssayInMarathi
https://weeklysadhana.in/archives/2022
सिनेमाच्या जन्माआधी अस्तित्वात असलेल्या कलांना लाखो वर्षांचा इतिहास आहे. कदाचित मानवाला इतर मानवसदृश वानरवंशांपासून वेगळे करण्याच्या अनेक कसोट्यांत त्याची कलानिर्मितीची क्षमता ही एक महत्त्वाची कसोटी असू शकेल.
कलेचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित करण्यासाठी या विधानाचा वापर करता येऊ शकतो.
Join @EssayInMarathi
कलेचे मानवी जीवनातील स्थान अधोरेखित करण्यासाठी या विधानाचा वापर करता येऊ शकतो.
Join @EssayInMarathi
आनंद, समाधान याच्या संदर्भातील निबंधात तुलनात्मक मांडणी करतांना हे सुभाषित वापरता येऊ शकेल.
Join @EssayInMarathi
Join @EssayInMarathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
आपल्या पहिल्या निबंध लेखन कार्यशाळेच्या काही विद्यार्थिनीं/विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया.
पूर्व परीक्षेच्या अगोदरची शेवटची बॅच आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.
धन्यवाद.
पूर्व परीक्षेच्या अगोदरची शेवटची बॅच आहे. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.
धन्यवाद.
👆 प्रवेश निश्चितसाठी दिलेली प्रक्रिया पूर्ण करा. धन्यवाद.
लोकसंख्या विस्फोट -
"Population growth is the primary source of environmental damage." - Jacques Yves Cousteau
"लोकसंख्या वाढ हा पर्यावरणाच्या हानीचा प्राथमिक स्त्रोत आहे." - जॅक यवेस कौस्टेउ