दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप
34.6K subscribers
12K photos
81 videos
3.64K files
2.07K links
दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official


चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.

टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.



☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh
Download Telegram
#Combined #GrC मध्ये उद्योग निरीक्षक पदाचा ग्रेड-पे सर्वात जास्त आहे.
दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

संयुक्त पूर्व परीक्षा गट क प्रश्नपत्रिका विश्लेषण

दिनांक 4 एप्रिल 2022 वेळ 10.00 वाजता

🔴 YouTube Live
https://youtu.be/aq_RcteGnG8

👉 विश्लेषण पाहण्यासाठी वरील लिंक वर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था
भौगोलिक घटकांचा अभ्यास....
इतिहासकार द. ब. पारसनीस यांचे स्मरण...
▪️खालीलपैकी कोणता पदार्थ धातु सदृश्य आहे
Anonymous Quiz
23%
शिसे
25%
जस्त
37%
बोरॉन
15%
हायड्रोजन
▪️आधुनिक मुलद्रव्य आर्वतसारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती
Anonymous Quiz
18%
23
36%
27
36%
29
9%
32
🔷 टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धा 2021:-

◆ शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या खेळांडूसाठीची स्पर्धा
◆ कालावधी : 24 ऑगस्ट 2021 ते 5 सप्टेंबर 2021
◆ ठिकाण : टोकियो
◆ क्रमांक : 16 व्या
◆ शुभंकर: सोमेती (खूप शक्तिशाली)
◆ भारत पथक प्रमुख गुरशरण सिंग

🔷 उद्घाटन सोहळा ध्वजवाहक : टेक चंद

◆ समारोप सोहळा ध्वजवाहक अवनी लेखारा
◆ पॅरालिम्पिक समिती अध्यक्ष : दीपा मलिक
◆ घोषवाक्य : भावनातून एकजुट
◆ सहभागी खेळाडू: 54 (नऊ खेळामध्ये, आतापर्यंतचे सर्वाधिक सहभागी खेळाडू)
◆ एकूण क्रीडाप्रकार: 22
◆ बॅडमिंटन आणि तायक्वांदो या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश
गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे ........साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
Anonymous Quiz
18%
वाघ
18%
हत्ती
59%
सिंह
6%
झेंडा
अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
17%
नाशिक
20%
अमरावती
57%
नंदुरबार
6%
धुळे
सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे ?
Anonymous Quiz
21%
420
39%
440
21%
470
19%
520
भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे ?
Anonymous Quiz
25%
वेरूळ
16%
कार्ले-भाजे
54%
पितळखोरा
5%
घारापुरी
🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२