🧊🧊धोलावीरा (हडप्पाकालीन शहर): भारतातील 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ..🧊🧊
🎭गुजरातच्या कच्छच्या रणमधील हडप्पाकालीन शहर असलेल्या धोलाविरा या स्थळाला जुलै 2021 महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळाले आहे.
🎭याव्यतिरिक्त अलीकडेच, तेलंगाना राज्यात मुलुगु जिल्ह्यात पालमपेट येथील रुद्रेश्वर मंदिराला (ज्याला रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाते) भारतातील 39 वे जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाली आहे.
🎭भारताकडे आता एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि एका संमिश्र स्थळांचा समावेश आहे.
🎗धोलावीरा शहराविषयी...
🎭हडप्पा संस्कृतीतील हे शहर दक्षिण आशियातील अगदी मोजक्या उत्तम पद्धतीने जतन केलेल्या प्राचीन नागरी वसाहतींपैकी एक आहे. ख्रिस्तपूर्व काळात, तिसऱ्या सहस्त्रकाच्या मध्यापासून ते दुसऱ्या सहस्त्रकापर्यंतच्या काळात इथे मानवी संस्कृती असल्याच्या खुणा सापडतात. धोलाविरा हे एक महत्त्वाचे शहरी केंद्र होते.
🎭आशियात सापडलेल्या हडप्पा संस्कृतीच्या 1000 प्राचीन जागांमध्ये हे स्थळ सहाव्या स्थानी असून, या ठिकाणी सुमारे 1500 वर्षे मानवी वस्ती असावी, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मानवी जीवनाच्या या प्राचीन, अत्यंत सुरुवातीच्या काळातील,नागर संस्कृतीचा उदय आणि अस्त या दोन्हीचे धोलावीरा हे साक्षीदार आहे. त्या काळातील नागरी शहररचना, बांधकाम तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन, सामाजिक प्रशासन आणि त्याचा विकास, कला, उत्पादन, व्यापार, तसेच श्रद्धा-समजुती अशा त्या संस्कृतीतील सर्व समृद्ध जीवनाची माहिती आपल्याला या स्थळी मिळू शकते.
🎭धोलावीरा येथे, या सर्व संस्कृतींच्या खुणा अत्यंत उत्तम पद्धतीने जतन केल्या असून, अतिशय समृद्ध अशा कलात्मक वस्तूंच्या या नागरी वस्तीची सर्व प्रादेशिक वैशिष्ट्येही याठिकाणी आपल्याला आढळतात. ज्यातून, एकूण हडप्पा संस्कृतीविषयीचे समग्र ज्ञान आपल्याला मिळू शकते.
🎭धोलावीरा या शहराच्या जन्मापासून त्याची नगररचना, ही नियोजित शहर आणि वर्गीकृत अशा नागरी रहिवासी वस्त्यांचे अप्रतिम उदाहरण आहे. त्या काळातील लोकांच्या विविध व्यावसायिक कामांच्या अनुषंगाने तशी स्तररचना करण्यात आली आहे. जल संवर्धनातील, सांडपाणी व्यवस्थेतील तंत्रज्ञानाची प्रगती तसेच स्थापत्यशास्त्र आणि तंत्रज्ञान दृष्ट्या विकसित वैशिष्ट्ये, या रचनेत आपल्याला जागोजागी दिसतात. विशेष म्हणजे त्यात स्थानिक साहित्याचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
🎭धोलावीरा हे प्रगैतिहासिक कांस्ययुगीन हडप्पा नागर संस्कृतीचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. या वारसा स्थळी, हडप्पा संस्कृतीची सुरुवात, एक विकसित समृद्ध संस्कृति आणि अखेरचा काळ, या सर्व खुणा आढळतात. अगदी सुरुवातीच्या काळातील पुरावा, ख्रिस्तपूर्व 3000 वर्षापूर्वीचा म्हणजे हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडतात.
🎭पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली अत्यंत महागडी जलव्यवस्थापन प्रणाली, त्या काळातील लोकांची भू-हवामानात होणाऱ्या बदलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या धडपडीची साक्ष देणारी आहे. पावसाळी झऱ्यांमधील पाणी वळवणे, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध भूजलाचा वापर करणे, मोठमोठ्या दगडी जलाशयांमध्ये त्याची साठवणूक आणि जतन करणे हे आजही आपल्याला पौर्वात्य आणि दक्षिण संस्कृतित आजही आपल्याला दिसते. तसेच, पाणी मिळवण्यासाठी खडकात खोदलेल्या विहिरी या अशाप्रकारचे सर्वात प्राचीन उदाहरण आहे. अशा प्रकारची रचना त्यांच्या किल्यामध्ये आढळते धोलावीरा इथल्या जलसंवर्धनाच्या पद्धती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून प्राचीन जगातातील त्या सर्वाधिक प्रभावी उपाययोजना मानल्या जातात.

पुढील जागतिक युद्ध हे... सारखी स्तोत्र दुर्मिळ झाल्यामुळे होईल?
Anonymous Quiz
76%
तेल आणि पाणी
9%
हवा
9%
अन्न
6%
जमीन
नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी कोणते स्केल वापरतात?
Anonymous Quiz
4%
मिलिमीटर
28%
मायक्रोमीटर
67%
नॅनोमीटर
1%
मिटर
कोणत्या दिव्याची कार्यक्षमता जास्त आहे ?
Anonymous Quiz
10%
बल्ब
23%
ट्यूबलाइट
63%
सोडियम व्हेपर लॅम्प
4%
यापैकी कोणतेही नाही
ओडीसा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ?
Anonymous Quiz
40%
जमिनीवरून हवेत
21%
हवेतून हवेत
32%
जमिनीवरून जमिनीवर
7%
जमिनीवरून पाण्यात
खगोलशास्त्र समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह वेधशाळा कोणती?
Anonymous Quiz
26%
अस्ट्रोनॉट
31%
मार्च ऑर्बिटर मिश्रण
39%
अस्ट्रोसॉट
4%
यापैकी नाही
🟪लोटिस्मा’ संग्रहालयातील साहित्यठेव्याला जलसमाधी
चिपळूणच्या साहित्यिक-सांस्कृतिक वर्तुळातील अग्रगण्य लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर (लोटिस्मा) संग्रहालयातील अमूल्य साहित्यठेव्याला महापुरात जलसमाधी मिळाली. मात्र, या आघाताने खचून न जाता संग्रहालय पुन्हा उभे करण्यासाठी या प्रकल्पाचे प्रवर्तक आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंबर कसली आहे.
‘लोटिस्मा’ या लघुनामाने प्रसिद्ध असलेल्या या वाचनालयातर्फे २०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. त्याच वेळी देशपांडे यांनी अशा स्वरूपाच्या संग्रहालय आणि संशोधन केंद्राचा संकल्प सोडला होता. त्यानंतर विविध पातळ्यांवर सतत पाठपुरावा करत गेल्या वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला. ख्यातनाम पुरातत्त्व संशोधक डॉ. गो. ब. देगलूरकर यांच्या हस्ते संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या संदर्भात ‘लोकसत्ता’ला माहिती देताना देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी चिपळुणात जुलै २००५ रोजी महापूर आला होता. त्या वेळची धोक्याची पातळी आधारभूत मानून सुरक्षित अंतरावर वाचनालयाच्या आवारात संग्रहालय साकारले. पण यंदाच्या महापुराने तो अंदाज चुकीचा ठरवल्याने येथील जुने दस्तावेज आणि वस्तूंचा मोठा ठेवा पुराच्या पाण्यात बुडाला किंवा वाहून गेला.
कोकणातील लोकांचे संदर्भ असलेले झाशीच्या राणीच्या काळापूर्वीही सुमारे शंभर वर्षे जुने (१७५०-६०) जमाखर्चाचे कागद, १८५५ साली छापलेले पुस्तक, एकेकाळी चिपळूण हे बंदर होते, असा पुरावा देणारे पत्ते असलेली पोस्ट कार्ड, व्हिक्टोरिया राणीच्या काळापासूनचे (१९ वे शतक) निरनिराळ्या संस्थानांचे बॉन्ड पेपर, दुर्मीळ हस्तलिखिते, सुमारे ५० फूट लांबीची जन्मपत्रिका इत्यादी वैविध्यपूर्ण साहित्याचा त्यामध्ये समावेश आहे.

🅾🅾बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..🅾🅾
☘“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.
☘विधेयकातील दुरुस्ती...
💥प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.
💥कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

✅ नोबेल पुरस्कार विजेते जोडपे (०६)
👩❤️👨 १९०३ : पेरी क्यूरी व मैरी क्यूरी
⚛️ भौतिकशास्त्र
👩❤️👨 १९३५ : फ्रेडरिक जोलियट व आइरेन जोलियट
👨🔬 रसायन शास्त्र
👩❤️👨 १९४७ : कार्ल कोरी व ग्रेटी कोरी
💊 वैद्यकशास्त्र
👩❤️👨 १९७४-८२ : गून्नार मिरडाल व अल्वा मिरडाल
☮️ १९७४ : अर्थशास्त्र / १९९८ : शांतता
👩❤️👨 २०१४ : एडवर्ड मोजर व मेब्रिट मोजर
💊 वैद्यकशास्त्र
👩❤️👨 २०१९ : अभिजीत बनर्जी व एस्थर डुफ्लो
💰 अर्थशास्त्र
✍️ संकलन : सचिन एस शिंदे

♦️♦️दीपस्तंभ प्रकाशन♦️♦️
♦️♦️महाराष्ट्राचा भूगोल♦️♦️
👉 नवीन पाचवी आवृत्ती
लेखक- दीपक बाविस्कर, दिलीप पाटील
👉 सवलत 20% घरपोच उपलब्ध
👉 घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी लिंक
https://imojo.in/MaharastraGeography
ऑफर फक्त काही मर्यादित दिवसांसाठी
संपर्क - 8380033393
सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध...
♦️♦️महाराष्ट्राचा भूगोल♦️♦️
👉 नवीन पाचवी आवृत्ती
लेखक- दीपक बाविस्कर, दिलीप पाटील
👉 सवलत 20% घरपोच उपलब्ध
👉 घरपोच पुस्तक मिळवण्यासाठी लिंक
https://imojo.in/MaharastraGeography
ऑफर फक्त काही मर्यादित दिवसांसाठी
संपर्क - 8380033393
सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध...
🟪भारताची संशोधन केंद्रे:-
▪️दक्षिण गंगोत्री:-
- 'Indian Antarctic Programme' चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र.
- स्थापना: 26 जानेवारी 1984.
- बंद: 25 फेब्रुवारी 1990.
▪️मैत्री:-
- वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र.
- स्थापना:जानेवारी 1989.
▪️भारती:-
- अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र.
- या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते.
- स्थापना:18 मार्च 2012.
▪️IndARC:-
- हे भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र.
- हे केंद्र "आर्क्टिक" भागात आहे.