दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप
34.6K subscribers
12K photos
81 videos
3.64K files
2.07K links
दीपस्तंभ MPSC UPSC टेलिग्राम ग्रुप Official


चालू घडामोडी नोट्स
भूगोल
इतिहास
राज्यघटना
अर्थव्यवस्था
विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स.

टेस्ट सीरिज, स्टडी मटेरियल, आयोगाचे झालेले पेपर.



☆ जाॅईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
@Deepstambh
Download Telegram
♦️कृषी सेवक शैक्षणिक पात्रता..

👉 पगार प्रतिमाह - 16 हजार..
♦️सहकार भरती परीक्षा प्रसिद्धीपत्रक..

👉 परीक्षेचा कालावधी
1️⃣2️⃣0️⃣ मिनिटांचा राहील..

👉 परीक्षा 14 ऑगस्ट आणी 16 ऑगस्ट 2023 रोजी असेल...


😀👉 सहकार भरती ला पण हॉलतिकीट ची कलर प्रिंट न्यायची आहे लक्षात असुद्या..😀
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️वनरक्षक, लेखापाल, लघुलेखक ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार..

👉 तात्काळ चौकशी अहवाल सादर करा वनविभागाचे TCS कंपनीला आदेश..



⬇️⬇️⬇️⬇️⬇️
129 केंद्रापैकी
फक्त 86 केंद्रावरच जामर !

⚠️⚠️ 5 G Network ला जामर लावण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी नव्हती!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤 हॉलतिकीट.
♦️ तलाठी भरती पहिला टप्पा हॉलतिकीट उद्या दुपारपासून येतील.. 🙏

👉 खालील लिंक वर लॉगिन करून उद्या दुपारपासून चेक करा.

👉 Link : 👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔷 (Maharashtra Postal Circle) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती.

शैक्षणिक पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट :- 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
Fee :- General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 23 ऑगस्ट 2023

👉 अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Link :- https://indiapostgdsonline.gov.in/
⭕️⚠️कृषी विभाग, कृषी सेवक जाहिरात प्रसिद्ध...

👉नागपूर कृषी विभाग ४४८ पदे

━━━━━━━━━━━━━━━━━━━
तलाठी भरती पहिला टप्पा हॉलतिकीट आज दुपारपासून येतील.. 🙏

खालील लिंक वर लॉगिन करून आज दुपारपासून चेक करा.

Link : 👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

━━━━━━━━━━━━━━━━━━━
आज झालेल्या सहकार भरती shift मध्ये आलेला पॅटर्न आणि काही प्रश्न.

☑️सामान्य ज्ञान :-

फुल झाडांच्या जाती
लढाई
सेफ चॅम्पियनशिप
लोकसभा (विसर्जित)
संसद
कलम
रजिया सुलतान कालावधी
चंद्रगुप्त मौर्य
कलिंग युद्ध
माहिती प्रसारण
सहकार संस्थेची विधेयक
उपासना समाज

संधी :-
संजना सुचित्रा सूर्यकांत कानागन

☑️मराठी :-

उतारा पाच प्रश्न
समानार्थी शब्द.3(यापैकी कोणता नाही)
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
प्रयोग 3 प्रश्न
समास 3 (दिगू)

☑️अंकगणित बुद्धिमत्ता :-

बैठक व्यवस्था
अक्षर मालिका
अंक मालिका
चुकीची पदे
तुलना
चिन्हांच्या अदलाबदल ( बेरीज)

☑️English :-
Paragraph 5
Phrases 2
synonyms
Correct spelling 1
Correct sentence
Para jumble
Vocabulary

प्रश्न BY :- संजना सुचित्रा सूर्यकांत कानागल(रत्नागिरी)❤️

━━━━━━━━━━━━━━━━━━━
♦️तलाठीचे तिन्ही टप्प्यातील परीक्षा केंद्र आणि परीक्षा दिनांक तसेच पहिल्या टप्प्यातील हॉलतिकीट प्राप्त झाले आहेत.

👉 तलाठी परीक्षा खालील तीन टप्प्यांत होणार आहे.

1) पहिला टप्प्पा – 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट

2) दुसरा टप्पा – 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर

3) तिसरा टप्पा – 4 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर


👉 City आणी परीक्षा तारीख जवळपास सर्वांच्या दाखवत आहे चेक करून घ्या log in करून..

👉तलाठी सप्टेंबर पर्यंतच उपलब्ध..

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ज्यांची तलाठी परीक्षा 6 सप्टेंबर नंतर आहे त्यांना वरील मेसेज दाखवत आहे Log in केल्यावर त्यांचे दोन दिवसात परीक्षा केंद्र, तारीख show होईल.. 🙏🙏👆👆

👉 बाकीच्यांनी मागे चॅनेल वर लिंक आहे त्यावर चेक करा.. 🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Krushi Sevak Bharti Nagpur.pdf
7.6 MB
♦️नागपूर विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात.
कृषी_सेवक_भरती_2023_जाहिरात_Latur.pdf
390.7 KB
♦️लातूर विभाग कृषी सेवक भरती 2023 जाहिरात.
2nd shift questions gk-

1 RBI established year
2 CPI
3 Scomet in news
4 Parmenent settlement governor
5 Illtumish sultan year
6 Gmpi dimensions
7. GDP Industrial sector contribution in 1950
8 Swami Vivekananda
9 Bhilai n rurkhela steel plant
10 Women enrollment ratio
11 Bt. Cotton
12 Janjati khel mohatsav held in
13 Part v constitution
14 Co operative related in act 1919 n 1935
15 Prime minister employment guarantee scheme ministry,
16 Money laundering act
17 FRBM act
18 Joint settings of rule committee of parliament held in,
19 Shivsamudram waterfall on river
20 Brahmaputra river name in Tibet
21 Bank deposit, interest ,
22 minimum amount for certificate of deposit,

🍎👉Thanks-Amol sir
♦️👉महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जाहिरात प्रसिद्ध.
♦️👉सांस्कृतिक कार्य विभाग जाहिरात प्रसिद्ध
18 तारखेला तलाठी पेपर असणार्‍या उमेदवारांचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
Department of Culture.pdf
756 KB
सांस्कृतिक कार्य विभाग जाहिरात प्रसिद्ध

परीक्षा IBPS घेणार 👍
CTET ऑगस्ट २०२३ चे प्रवेशपत्र (Final Admit Card) उपलब्ध झाले आहेत.🔥🔥🔥

❑ खालील लिंक वर जावून ॲप्लिकेशन क्रमांक आणि जन्म तारीख टाकून आपले प्रवेशपत्र प्राप्त करावे.
https://examinationservices.nic.in/examSysctet/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx