पीएम नरेंद्र मोदी आज शाम 5 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिए #TokyoOlympics के लिए जाने वाले भारतीय एथलीटों से बातचीत करेंगे।
@dailyupdates
@dailyupdates
उपयोगी जानकारी
❇️ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल सुबह 11 बजे #COVID19 स्थिति पर पूर्वोत्तर राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ बातचीत करेंगे।
❇️ माननीय प्रधानमंत्री कल शाम 5 बजे से #Tokyo2020 में भाग लेने वाले एथलीटों के साथ भी बातचीत करेंगे। लाइव देखने के लिए रजिस्टर करें: pmevents.ncog.gov.in
❇️ सर तख्तसिंहजी अस्पताल, गुजरात में 2 पीएसए ऑक्सीजन संयंत्रों का उद्घाटन।
🔸 अगले 20 साल तक अस्पताल को निरंतर ऑक्सीजन की आपूर्ति सुनिश्चित करेंगे
❇️ विश्व प्रसिद्ध रथयात्रा कड़ी सुरक्षा व्यवस्था और कोविड-19 प्रोटोकॉल के साथ पवित्र शहर पुरी में आयोजित की जा रही है।
❇️ देश सभी को कोविड-19 से सुरक्षित रखने के लिए 'संपूर्ण समाज' दृष्टिकोण के माध्यम से लोक-भागीदारी की भावना से काम किया जा रहा है: स्वास्थ्य मंत्री

Big Breaking News
रजनीकांत ने अपनी बनाई हुए पॉलिटिकल पार्टी रजनी मक्कल मंदरम (आरएमएम) को ख़त्म कर दिया है। साउथ सुपरस्टार का कहना है कि उनका आगे राजनीति में आने का कोई इरादा नहीं है और पार्टी अब प्रशंसकों के कल्याण संघ के रूप में जारी रहेगी।

Types of Modelling..!
Runway Modeling or Live Modeling is done during a fashion show when a model walks a runway or elevated catwalk, to showcase clothing and accessories to potential buyers. Commercial & print modeling is generally done to advertise products, services and companies. There is no set height or weight for commercial modeling, but you must be a well proportioned, attractive, real person that can act and play different characters.

#Breaking News:
पूर्व क्रिकेटर यशपाल शर्मा का निधन
1983 वर्ल्डकप विजेता टीम का थे हिस्सा
दिल का दौरा पड़ने से निधन.
पूर्व क्रिकेटर यशपाल शर्मा का निधन
1983 वर्ल्डकप विजेता टीम का थे हिस्सा
दिल का दौरा पड़ने से निधन.
*#Breaking News:*
पूर्व क्रिकेटर यशपाल शर्मा का निधन
1983 वर्ल्डकप विजेता टीम का थे हिस्सा
दिल का दौरा पड़ने से निधन.
पूर्व क्रिकेटर यशपाल शर्मा का निधन
1983 वर्ल्डकप विजेता टीम का थे हिस्सा
दिल का दौरा पड़ने से निधन.
Big Breaking News
असम सरकार ने सोमवार को प्रदेश का नया कैटल बिल पेश किया जिसके अनुसार हिंदू, सिख और जैन बहुल इलाकों में बीफ की बिक्री पर रोक लगाई जाएगी साथ ही मंदिरों के पांच किलोमीटर के दायरे में भी बीफ बेचना मना होगा। अब इस बिल राजनीति शुरू हो गई है और विपक्ष इन प्रावधानों का विरोध कर रहा है।

अॅक्शन हिरो जॅक चॅन सक्रिय राजकारणात?; 'या' पक्षात सहभागी होणार!
हॉलिवूड अभिनेते जॅकी चॅनदेखील सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. जॅकी चॅन यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात चीनने मोठा विकास केला असल्याचे त्यांनी म्हटले.
बीजिंग:
सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅनदेखील राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हाँगकाँगमध्ये वास्तव्य करत असलेल्या जॅकी चॅन यांनी चिनी कम्युनिस्ट पक्षात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मागील आठवड्यात एका परिषदेदरम्यान जॅकी चॅन यांनी इच्छा व्यक्त केली होती. याआधी हाँगकाँगमध्ये चीनने घेतलेल्या भूमिकेला चॅन यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
ग्लोबल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी फिल्म संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या जॅकी चॅन यांनी कम्युनिस्ट पक्षात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चॅन यांनी म्हटले की, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे काम पाहिले आहे. पक्षाने १०० वर्षात पूर्ण करता येणारी कामे काही दशकांमध्ये पूर्ण केली आहेत. त्यामुळे आता चिनी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य बनण्याची इच्छा आहे. चिनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत चॅन यांनी म्हटले की, मी अनेक देशांमध्ये गेलो आहे. मागील काही वर्षांमध्ये आपल्या देशानो खूप विकास केला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. मी चिनी असल्याचा गर्व असल्याचे चॅन यांनी सांगितले.
वाचा: क्युबात हजारो नागरीक रस्त्यांवर; सरकारविरोधात आणि समर्थनात निदर्शने
अभिनेते जॅकी चॅन हे मागील अनेक वर्षांपासून चिनी कम्युनिस्ट पक्षाचे समर्थक आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षाद्वारे स्थापित करण्यात आलेली सल्लागार संस्था 'चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव कॉन्फ्रेंस'चे (सीपीपीसीसी) सदस्य म्हणून काम केले आहे. मार्शल आर्टसमध्ये प्राविण्य असलेल्या अभिनेते जॅकी चॅन यांनी २०१९ मध्ये हाँगकाँगमधील लोकशाही समर्थकांचा विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती. एक जुलै रोजी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या १०० व्या स्थापना वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमातही जॅकी चॅन यांनी हजेरी लावली होती.

आयपीएलपूर्वीच अर्जुन तेंडुलकर मैदानात दिसणार, मुंबईचा संघ नेमकं काय करणार पाहा...
आतापर्यंत अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये एकही सामना खेळायची संधी मिळालेली नाही. पण युएईमध्ये आता आयपीएल सुरु होण्यापूर्वीच अर्जुन आता मैदानात दिसणार आहे. मुंबईचा संघ आता नेमकं काय करणार आहे, पाहा....
नवी दिल्ली :
अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) यावर्षी झालेल्या आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या संघात दाखल करून घेतले होते. पण अर्जुनला आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाने एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. पण आता आयपीएल युएईमध्ये सुरु होण्यापूर्वीच अर्जुन हा मैदानात दिसणार आहे. कारण मुंबईच्या संघाने आयपीएलपूर्वी एक महत्वाची गोष्ट करायची ठरवली असून त्यासाठी अर्जुन आता सर्वांनाच आयपीएलपूर्वी मैदानात उतरणार आहे.
अर्जुनला जेव्हा मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले तेव्हा चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले होते. सचिन तेंडुलकरमुळेच अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या संघात स्थान मिळाले, असेही काही चाहत्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता अर्जुन मैदानात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण या कामगिरीमुळेच त्याचे भविष्य अवलंबून असेल. मुंबई इंडियन्सबरोबर अर्जुन हा मुंबई क्रिकेट असोसिएशनचाही सदस्य आहे आणि मुंबईच्या संघातूनही तो बऱ्याचदा खेळला आहे. मुंबईच्या संघाने आता फिटनेस कॅम्पचे आयोजन केले आहे आणि यामध्ये अर्जुनचे नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे अर्जुन हा आयपीएलपूर्वीच मैदानात दिसणार आहे. अर्जुनबरोबरच सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे यांच्यासह ४५ खेळाडू या फिटनेस कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आयपीएलपूर्वी आपला फिटनेस कसा आहे, हे पाहण्याचा या खेळाडूंसाठी हा एक चांगला पर्याय असेल.
यावर्षी आयपीएल भारतात खेळवण्यात आली होती. पण करोनामुळे ही स्पर्धा काही काळासाठी थांबवण्यात आली. आता आयपीएलचे उर्वरीत सामने युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यांमध्ये तरी आता अर्जुनला संधी मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी अर्जुन एकदाही उतरलेला नाही. त्यामुळे यावेळी संधी मिळाली तर तो एवढ्या मोठ्या स्पर्धेत कधी कामगिरी करतो, हे चाहत्यांना पाहायचे असेल. त्यामुळे आता अर्जुन कधी आयपीएलमध्ये पहिला सामना खेळणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.