🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
देशातील पहिल्या महिला रेल्वे चालक किंवा लोको पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेखा यादव या कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
Anonymous Quiz
13%
पुणे
22%
नांदेड
61%
सातारा
4%
रायगड
Megha Tropiques हा satellite कोणत्या वर्षी लाँच करण्यात आला होता???
Anonymous Quiz
10%
२०११
35%
२०१४
37%
२०१६
19%
२०१९


इंग्रजीत अनुवादित केले गेलेली "पायर" ही कादंबरी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकित केली गेलेली आहे." पेरुमल मुरुगन" यांची ही कादंबरी मूळ कोणत्या भाषेत आहे?
Anonymous Quiz
4%
हिंदी
49%
तमिळ
43%
मल्याळम
3%
कन्नड


नुकत्याच ऑस्कर पुरस्कार मिळविणाऱ्या "The Elephant Whisper" या माहितीपटाशी संबंधित राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
Anonymous Quiz
5%
गुंडी राष्ट्रीय उद्यान
81%
मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान
10%
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान
4%
मुकुर्ती राष्ट्रीय उद्यान


जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या कुलपती पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
28%
डॉ नजमा हेपतुल्ला
18%
समीरा अहमद
18%
मोहसीन हमीद
37%
डॉ सय्यदना सैफुद्दीन


सध्या भारतात किती अति मागास जमाती (PVTG) आहेत?
Anonymous Quiz
6%
३०
38%
५८
30%
५३
26%
७५


खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील अति मागास जमात (PVTG) नाही?
Anonymous Quiz
12%
कातकरिया
16%
कोलाम
30%
माडिया गोंड
42%
कथोडी
नुकतेच निर्मला सीतारामन यांनी " PM-PVTG डेव्हलपमेंट मिशन" साठी किती रूपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे?
Anonymous Quiz
5%
15 कोटी
31%
150 कोटी
44%
1500 कोटी
20%
15,000 कोटी
❤️ धन्यवाद ❤️

🏆अवघ्या दहा दिवसात २०० Admission 🎟️ चा टप्पा आपण कूर्मगतीने का असेना पण पार केला..

❤️असेच प्रेम असू द्या...

💯आम्ही नक्कीच बेस्ट कंटेंट देवू...

🎯ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ते contact करू शकता..👇

@Prashant_Magare


🏆कंटेंट बोलता है🏆