७०० कोटी ते ८०० कोटी लोकसंख्येचा टप्पा गाठायला किती वर्षे लागली?
Anonymous Quiz
42%
१२ वर्षे
29%
१५ वर्षे
23%
१७ वर्षे
6%
१८ वर्षे
बाबासाहेबांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कधी केला?
Anonymous Quiz
8%
२१ मार्च १९२५
18%
२८ डिसेंबर १९२५
53%
२१ मार्च १९२७
21%
२८ डिसेंबर १९२७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी "स्वतंत्र मजूर पक्षाची" स्थापना केली?
Anonymous Quiz
12%
२६ जानेवारी १९३५
31%
१५ ऑगस्ट १९३५
42%
२६ जानेवारी १९३६
14%
१५ मे १९३६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वर्षी "समाज समता संघाची" स्थापना केली?
Anonymous Quiz
35%
१९२८
22%
१९३१
27%
१९३५
17%
१९४२
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ मे १९३६ रोजी _____येथील जात पात तोडक मंडळाच्या परिषदेच्या प्रसिध्द अध्यक्षीय भाषण केले.
Anonymous Quiz
28%
लाहौर
39%
कराची
27%
अमृतसर
6%
पानिपत
📌 १६ नोव्हेंबर लोकसत्ता आधारीत प्रश्न व कात्रण कॉमेंट मध्ये दिलेले आहे...👆👆👆
🏆🥇🥈🥉🏅🏅🥉🥈🥇🏆
📌 १७ नोव्हेंबर २०२२ लोकसत्ता वर्तमानपत्रावर आधारित प्रश्न व त्यांचे विश्लेषण साठी लोकसत्ताचे कात्रण कॉमेंट मध्ये दिले आहे...👇👇👇👇
🏆 कृपया लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा....
📞 आपल्या चॅनल बद्दल काही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रीया असतील तर नक्कीच कळवा...👇
@Prashant_Magare

सध्या चर्चेत असलेले टेमघर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
22%
सातारा
50%
पुणे
22%
रायगड
5%
सांगली
जोको विडोडो हे सध्या चर्चेत होते ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत?
Anonymous Quiz
10%
साऊथ कोरिया
21%
मलेशिया
33%
व्हिएतनाम
35%
इंडोनेशिया