🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
नुकत्याच प्रकाशित झालेल्या "इंडिया जस्टिस रिपोर्ट" नुसार भारतातील १३० कोटी नागरिकांसाठी किती न्यायाधीश आहेत?
Anonymous Quiz
28%
२० हजार
44%
३० हजार
21%
५० हजार
8%
१ लाख
नुकताच प्रकाशित झालेला "इंडिया जस्टिस रिपोर्ट" हा खालील पैकी कोणत्या संस्थे मार्फत तयार करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
28%
टाटा ट्रस्ट
11%
प्रथम
59%
बार कौन्सिल ऑफ इंडीया
2%
यशदा
इंडिया जस्टिस रिपोर्ट नुसार कोणते राज्याची न्यायव्यवस्था भारतात सर्वाधिक सक्षम ठरली आहे?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
17%
गोवा
43%
कर्नाटक
18%
तामिळनाडू
Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd.pdf
7.7 MB
📍Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd


आपण अगोदरच May 2022 Demo PDF Share केली होती....


आत्ता दुसरी Demo PDF share करत आहे...


December 2022

🎯ज्यांना जॉईन करायचे आहे ते जॉईन करु शकता..👇

@Prashant_Magare


💯बाकी २९९ रुपये रुपये मोठी किंमत नाही हे...

🏆कंटेंट चांगला वाटत असेल तर पैश्याचा विचार नका करू😍
नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले, त्यात विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. दीपक धर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले?
Anonymous Quiz
2%
भारतरत्न
44%
पद्मविभूषण
43%
पद्मभूषण
11%
पद्मश्री
कर्तारपुर साहिब कॉरिडॉर च्या धर्तीवर "शारदा कॉरिडॉर" प्रस्तावित आहे, शारदा कॉरिडॉर कोणत्या राज्याशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
13%
गुजरात
31%
राजस्थान
25%
पंजाब
31%
जम्मू काश्मीर
शारदा लिपी कोणत्या भाशेशी संबंधीत आहे?
Anonymous Quiz
16%
संस्कृत
67%
कश्मीरी
11%
हिंदी
6%
भोजपुरी
मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
अनिल अण्णा गोटे
51%
लक्ष्मीकांत देशमुख
33%
सदानंद मोरे
4%
अनंत टिळक
कोणत्या राज्याने उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी "परीस स्पर्श" या नावाने योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
54%
महाराष्ट्र
27%
मध्य प्रदेश
6%
राजस्थान
कोणत्या राज्याने प्रथमच प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंत समान गणवेश लागू केला आहे?
Anonymous Quiz
32%
केरळ
39%
मिझोराम
23%
सिक्कीम
5%
त्रिपुरा