🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆ज्यांना आपली Current Perfect बॅच जॉईन करायची आहे त्यांच्या साठी वरती details दिले आहेत...

🎯ज्यांना जॉईन करायची आहे ते contact करू शकतात...👇

@Prashant_Magare
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
📍 Current Perfect Test May Analysis PDF 🔥


Demo Analysis PDF 👆
🗞️आजचा लोकसत्ता अग्रलेख

🗞️ 6 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
🗞️ आजचा लोकसत्ता अग्रलेख..
1882 साली सर्व मला मुलींसाठी सक्तीच्या सार्वजनिक शिक्षणाची मागणी हंटर कमिशन समोर कुणी केली होती?
Anonymous Quiz
4%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
33%
पंडिता रमाबाई
12%
महादेव गोविंद रानडे
51%
महात्मा फुले
शिक्षण हक्क कायदा, २०१० नुसार पहिले ते ______पर्यंत चे मोफत शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे.
Anonymous Quiz
9%
चौथी
24%
सहावी
61%
आठवी
6%
दहावी
शिक्षणाचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार मूलभूत अधिकार आहे?
Anonymous Quiz
10%
१४
12%
१६
14%
१९
64%
२१
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलेल्या माहिती नुसार भारतात किती टक्के शाळा RTE च्या मानांकनाचे पालन करणाऱ्या आहेत?
Anonymous Quiz
27%
२५ टक्के
37%
४० टक्के
29%
५५ टक्के
7%
६० टक्के
नुकत्याच प्रकाशित झालेल्या "इंडिया जस्टिस रिपोर्ट" नुसार भारतातील १३० कोटी नागरिकांसाठी किती न्यायाधीश आहेत?
Anonymous Quiz
28%
२० हजार
44%
३० हजार
21%
५० हजार
8%
१ लाख
नुकताच प्रकाशित झालेला "इंडिया जस्टिस रिपोर्ट" हा खालील पैकी कोणत्या संस्थे मार्फत तयार करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
28%
टाटा ट्रस्ट
11%
प्रथम
59%
बार कौन्सिल ऑफ इंडीया
2%
यशदा
इंडिया जस्टिस रिपोर्ट नुसार कोणते राज्याची न्यायव्यवस्था भारतात सर्वाधिक सक्षम ठरली आहे?
Anonymous Quiz
21%
महाराष्ट्र
17%
गोवा
43%
कर्नाटक
18%
तामिळनाडू
Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd.pdf
7.7 MB
📍Current Perfect December 22 Analysis Demo PDF 2nd


आपण अगोदरच May 2022 Demo PDF Share केली होती....


आत्ता दुसरी Demo PDF share करत आहे...


December 2022

🎯ज्यांना जॉईन करायचे आहे ते जॉईन करु शकता..👇

@Prashant_Magare


💯बाकी २९९ रुपये रुपये मोठी किंमत नाही हे...

🏆कंटेंट चांगला वाटत असेल तर पैश्याचा विचार नका करू😍