🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
💯आपली Current Perfect Test Series बॅचची फी खूप कमी आहे...

❤️असं मी नाही म्हणत विद्यार्थी म्हणतात...


🎯ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच जॉईन करा ...

वेळ निघून गेल्यावर पस्तावा करून काही फायदा नाही👇


Contact 👇

@Prashant_Magare


षटकारांसाठी ओळखल्या गेलेले प्रसिध्द क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे नियुक्तीच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता?
Anonymous Quiz
8%
इंग्लंड
50%
अफगाणिस्थान
33%
पाकिस्तान
9%
बांगलादेश
खालीलपैकी कोणता देश OPEC + या संघटनेचा सदस्य नाही?
Anonymous Quiz
24%
रशिया
30%
मलेशिया
22%
ओमान
24%
सौदी अरेबिया


संपुर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडला आहे, तो कोणत्या ठिकाणी सापडला?
Anonymous Quiz
34%
सिमलीपाल अभयारण्य
33%
केवलादेव अभयारण्य
17%
माधव अभयारण्य
17%
बांदिपुर अभयारण्य
👆आपल्या Current Perfect बॅचचे Details वरती दिले आहेत...

ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी contact करा...👇

@Prashant_Magare
🗞️आजचा लोकसत्ता अग्रलेख

🗞️ 5 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली?
Anonymous Quiz
20%
मोरारजी देसाई
30%
चौधरी चरण सिंग
35%
व्ही. पी. सिंह
15%
पी. वी. नरसिंहराव


खालीलपैकी कोणता देश NATO संघटनेचा ३१ वा सदस्य देश ठरला?
Anonymous Quiz
9%
स्वीडन
15%
नॉर्वे
12%
जॉर्डन
63%
फिनलंड
NATO संघटने मध्ये सध्या एकूण सदस्यांपैकी किती युरोपियन देश( फक्त युरोप खंडातील) सदस्य आहेत?
Anonymous Quiz
24%
३०
43%
२९
25%
२८
9%
२५
जगप्रसिद्ध नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
39%
फिनलंड
26%
स्वीडन
18%
नॉर्वे
16%
जर्मनी