कंबोडिया मध्ये शेवटचा भाग कोणत्या वर्षी दिसला होता?
Anonymous Quiz
9%
१९५६
35%
१९७५
25%
१९९०
31%
२००७
😍😍😍😍
बॅच validity 😍...
No limit 💯
🎯 संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त मुख्य परीक्षेत सुद्धा उपयोगी पडेल अशी Current Perfect बॅच..... 🔥
जॉईन करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
बॅच validity 😍...
No limit 💯
🎯 संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त मुख्य परीक्षेत सुद्धा उपयोगी पडेल अशी Current Perfect बॅच..... 🔥
जॉईन करण्यासाठी contact 👇
@Prashant_Magare
नुकतेच _____तारखेस वाणिज्य मंत्र्यांनी भारताचे निर्यात धोरण सादर केले.
Anonymous Quiz
17%
१ मार्च २०२३
35%
१५ मार्च २०२३
23%
२० मार्च २०२३
26%
३१ मार्च २०२३
Foreign Trade Policy 2023 नुसार कोणत्या वर्षा पर्यंत उद्दिष्ट पूर्तीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
२०२७
22%
२०२८
15%
२०२९
47%
२०३०
नुकतेच जाहीर झालेले भारताचे निर्यात धोरण २०२३ कुणी जाहीर केले?
Anonymous Quiz
5%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
45%
निर्मला सीतारामन
42%
पीयूष गोयल
8%
नरेंद्र सिंह तोमर
२०२३ च्या आधी कोणत्या वर्षी भारताचे निर्यात धोरण जाहिर केले गेले होते?
Anonymous Quiz
4%
२०१०
20%
२०१२
61%
२०१५
15%
२०२०
जगाच्या बाजारात भारतीय वस्तूंचा वाटा किती टक्के आहे?
Anonymous Quiz
34%
१.८ टक्के
36%
२.५ टक्के
27%
४.२ टक्के
4%
४.५ टक्के
जगाच्या बाजारात भारतीय सेवांची निर्यात किती टक्के आहे?
Anonymous Quiz
36%
४ टक्के
26%
७ टक्के
26%
९ टक्के
12%
११ टक्के
💯आपली Current Perfect Test Series बॅचची फी खूप कमी आहे...
❤️असं मी नाही म्हणत विद्यार्थी म्हणतात...✅
🎯ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच जॉईन करा ...
वेळ निघून गेल्यावर पस्तावा करून काही फायदा नाही👇
Contact 👇
@Prashant_Magare
❤️असं मी नाही म्हणत विद्यार्थी म्हणतात...✅
🎯ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी आत्ताच जॉईन करा ...
वेळ निघून गेल्यावर पस्तावा करून काही फायदा नाही👇
Contact 👇
@Prashant_Magare
⭐⭐⭐⭐⭐
OPEC + संघटनेबाबत योग्य विधान निवडा?
OPEC + संघटनेबाबत योग्य विधान निवडा?
Anonymous Quiz
14%
असे देश जे तेलाचे उत्पादन करतात परंतु निर्यात करत नाहीत.
14%
असे देश जे तेलाचे उत्पादन ही करत नाही व निर्यात ही करत नाही.
42%
असे देश जे तेलाची निर्यात करतात परंतु OPEC या संघटनेचे सदस्य नाहीत.
30%
असे देश जे तेल शुद्धीकरण करून निर्यात करतात.
⭐⭐⭐
षटकारांसाठी ओळखल्या गेलेले प्रसिध्द क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे नियुक्तीच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता?
षटकारांसाठी ओळखल्या गेलेले प्रसिध्द क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे नियुक्तीच निधन झाले, त्यांचा जन्म कोणत्या देशामध्ये झाला होता?
Anonymous Quiz
8%
इंग्लंड
50%
अफगाणिस्थान
33%
पाकिस्तान
9%
बांगलादेश