🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆 आज आपल्या Current Perfect Paid बॅचचे जानेवारी 2023 चे लेक्चर असेल...


ज्यांनी अजून बॅच जॉईन केली नाही , परंतु बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी वरती बॅच बद्दल details दिले आहेत....

किंवा बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता...👇

@Prashant_Magare
🗞️ 4 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
यंदा सीबीआय (CBI) च्या स्थापनेचे _______ महोत्सव वर्ष आहे.
Anonymous Quiz
12%
रौप्य
39%
सुवर्ण
42%
हीरक
8%
अमृत
भारतातून कोणत्या देशामध्ये वाघ स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे?
Anonymous Quiz
21%
दक्षिण आफ्रिका
33%
नामिबिया
39%
कंबोडिया
7%
थायलंड
जगभरातील वाघांच्या तुलनेत ______ टक्के भाग भारतात आहेत.
Anonymous Quiz
12%
२०
30%
४०
15%
५०
44%
७०
हैफा हे बंदर कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
31%
इस्राएल
26%
UAE
34%
इंडोनेशिया
9%
येमेन
कंबोडिया मध्ये शेवटचा भाग कोणत्या वर्षी दिसला होता?
Anonymous Quiz
9%
१९५६
35%
१९७५
25%
१९९०
31%
२००७
😍😍😍😍

बॅच validity 😍...

No limit 💯


🎯 संयुक्त पूर्व तसेच राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त मुख्य परीक्षेत सुद्धा उपयोगी पडेल अशी Current Perfect बॅच..... 🔥

जॉईन करण्यासाठी contact 👇

@Prashant_Magare
🗞️ आजचा लोकसत्ता अग्रलेख 🔥
नुकतेच _____तारखेस वाणिज्य मंत्र्यांनी भारताचे निर्यात धोरण सादर केले.
Anonymous Quiz
17%
१ मार्च २०२३
35%
१५ मार्च २०२३
23%
२० मार्च २०२३
26%
३१ मार्च २०२३
Foreign Trade Policy 2023 नुसार कोणत्या वर्षा पर्यंत उद्दिष्ट पूर्तीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
२०२७
22%
२०२८
15%
२०२९
47%
२०३०
नुकतेच जाहीर झालेले भारताचे निर्यात धोरण २०२३ कुणी जाहीर केले?
Anonymous Quiz
5%
पंतप्रधान नरेंद्र मोदी
45%
निर्मला सीतारामन
42%
पीयूष गोयल
8%
नरेंद्र सिंह तोमर