🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
जमिनीच्या किंवा मालकीच्या वादावरून होणारे वाद-विवाद व संघर्ष टाळण्यासाठी राज्य सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
Anonymous Quiz
1%
प्रेम
68%
सलोखा
25%
ऋणानुबंध
6%
आपुलकी
_____ या वर्षी पेशवाई संपुष्टात आली आणि साम्राज्यवादाने पुढचा टप्पा घडला.
Anonymous Quiz
4%
१७९३
14%
१७९९
15%
१८०४
67%
१८१८
"पोर्तुगालचा" तारांकित फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो यांनी नुकताच सौदी अरेबियातील कोणत्या फुटबॉल क्लब सोबत करार केला?
Anonymous Quiz
48%
अल नासर
17%
हुल सिटी
18%
अल थानी
16%
अल अबुधाबी
प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी किती वेळेस "बँलन डी ओर" पुरस्कार मिळवला आहे?
Anonymous Quiz
9%
27%
42%
22%
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत निवास स्थानाचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
11%
वर्षा
58%
सह्याद्री भवन
13%
अरबी भूषण भवन
18%
जल भूषण भवन
भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत किती वेळेस हॉकी विश्वचषक जिंकला आहे?
Anonymous Quiz
23%
25%
34%
18%
शेंद्रा - बिडकिन औद्योगिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
19%
नागपूर
13%
पुणे
23%
नाशिक
45%
यापैकी नाही
(Very important question)
नुकतीच राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली?
Anonymous Quiz
25%
पुणे
41%
अहमदनगर
30%
सातारा
5%
ठाणे
Forwarded from GS Perfect
🔥Current Perfect Test Series By Prashant Magare

15 Current Perfect Test (Question Papers)Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures
(With live + Recordings)

(15 महिन्यांचे 15 Audio Lectures आणि परीक्षेच्या 5 दिवस आधी मॅरेथॉन रिविजन लेक्चर)

🗞️ 5 महिन्यांचे लोकसत्ता कात्रणं PDF दिली जाईल...


💯 जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन MCQ च्या माध्यमांतून कव्हर केले जातील आणि त्यांचे Telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल...
(संदर्भ- पृथ्वी परिक्रमा मासिक)


💰Fee - Only 299 ₹


🎯 बॅच जॉईन करण्यासाठी संपर्क 👇

@Prashant_Magare
🏆 आज आपल्या Current Perfect Paid बॅचचे जानेवारी 2023 चे लेक्चर असेल...


ज्यांनी अजून बॅच जॉईन केली नाही , परंतु बॅच जॉईन करायची आहे, त्यांनी वरती बॅच बद्दल details दिले आहेत....

किंवा बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही विचारू शकता...👇

@Prashant_Magare
🗞️ 4 एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once