खालीलपैकी कोणाच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार "वीरभूमी परिक्रमा" काढणार आहे?
Anonymous Quiz
63%
स्वातंत्र्यवीर सावरकर
10%
नथुराम गोडसे
6%
राजगुरू
21%
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
"समग्र शिक्षा योजना" केंद्र सरकारने कोणत्या वर्षी सुरू केली होती?
Anonymous Quiz
21%
२००१
41%
२००९
19%
२०१३
19%
२०१९
कोणत्या राज्य सरकारने " अन्न आयोग" स्थापन करण्याची नुकतीच घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
38%
महाराष्ट्र
20%
कर्नाटक
37%
तामिळनाडू
4%
केरळ
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला?
Anonymous Quiz
13%
२०१९
17%
२०१७
15%
२०१५
55%
२०१३
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर हे काही काळ _______येथे वास्तव्यास होते व तेथेच त्यांचे झाले.
Anonymous Quiz
41%
भगुर्
14%
पुणे
28%
सांगली
17%
रत्नागिरी
⭐⭐⭐⭐
अमेरिकेच्या सरकारमधील शक्तिशाली अशा "गृह खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी" पदावर खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या नागरिकाची नियुक्ती करण्यात आली?
अमेरिकेच्या सरकारमधील शक्तिशाली अशा "गृह खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी" पदावर खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या नागरिकाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
13%
एरिक गर्सेटी
30%
क्षमा सावंत
37%
रिचर्ड वर्मा
20%
अमित क्षत्रिय
"South VS North" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
14%
शशी थरुर
55%
नीलंकंठन आर. एस.
26%
पेरुमल मुरुगन
5%
योगेंद्र यादव
⭐⭐⭐⭐⭐
भारतीय वंशाचे "अमित क्षत्रिय" यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
भारतीय वंशाचे "अमित क्षत्रिय" यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
11%
जागतिक बँकेच्या उपसंचालक पदी
41%
नासाच्या चंद्र - मंगळ मोहिमेचे प्रमुख
25%
व्हाईट हाऊसचे मुख्य सुरक्षा अधिकारी
23%
पेंटागोन या अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या मुख्यालयाचे सेक्रेटरी
लोकसभा किंवा विधानसभा तसेच इतर निवडणुकांसाठी मतदारसंघ रचनेचा आधार काय असतो?
Anonymous Quiz
34%
लोकसंख्या
5%
क्षेत्रफळ
15%
लोकसंख्येची घनता
46%
वरीलपैकी सर्व
१९२३ मध्ये भारतात सर्वप्रथम "मध्यान्ह भोजन योजना" कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली होती?
Anonymous Quiz
11%
उत्तर प्रदेश
34%
महाराष्ट्र
14%
कर्नाटक
41%
तामिळनाडू