🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी तत्कालीन राज्यसभा सदस्य काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती?
Anonymous Quiz
43%
१९५३
29%
१९५५
18%
१९५९
10%
१९६३
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
🔥Current Perfect Test Series By Prashant Magare 🔥

15 Current Perfect Test (Question Papers)Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures

(With live + Recordings
)

(15 महिन्यांचे 15 Audio Lectures आणि परीक्षेच्या 5 दिवस आधी मॅरेथॉन रिविजन लेक्चर)

🗞️ 5 महिन्यांचे लोकसत्ता कात्रणं PDF दिली जाईल...


🔥 जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन MCQ च्या माध्यमांतून कव्हर केले जातील आणि त्यांचे Telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल...
(Source - पृथ्वी परिक्रमा मासिक)

💰Fee - Only 299 ₹

🔥 Demo Analysis PDF वरती दिली आहे.
..


🎯 बॅच जॉईन करण्यासाठी संपर्क 👇

@Prashant_Magare

🖇️ चॅनल लिंक👇

https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
💯आपल्या Current Affairs बॅचचे डिटेल्स 👆👆
अंटार्क्टिका वर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण होते?
Anonymous Quiz
8%
डॉ. ममता चौधरी
55%
डॉ. सय्यद जहुर कासिम
25%
डॉ. विश्वनाथ गुप्ता
12%
डॉ. सैल जोहरी
आबेल हा पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
7%
शांतता
15%
पर्यावरण
74%
गणित
3%
तंत्रज्ञान
आबेल पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो?
Anonymous Quiz
30%
स्वीडन
21%
अमेरिका
46%
नॉर्वे
3%
ऑस्ट्रेलिया
कोणत्या राज्याने "नारी को नमन" या नावाने बस (एसटी) प्रवासात महिलांना ५० टक्के सूट दिली आहे?
Anonymous Quiz
54%
महाराष्ट्र
24%
उत्तर प्रदेश
8%
बिहार
14%
यापैकी नाही
🏆कंटेंट बोलता है🏆
🗞️ 1एप्रिल 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once