संजय कुमार मिश्रा हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
36%
ED
35%
CBI
20%
IB
10%
RAW
भारताचे सध्याची G 20 चे शेर्पा कोण आहेत?
Anonymous Quiz
11%
पीयूष गोयल
66%
अमिताभ कांत
21%
हर्षवर्धन शृंग्ला
3%
सुरेश प्रभू
🗞️ 31 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
इंदिरा गांधी कालव्याची लांबी किती किलोमिटर आहे?
Anonymous Quiz
12%
३४० किमी
38%
४८० किमी
36%
५४० किमी
15%
६५० किमी
विवान सुंदरम यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
31%
चित्रकार व शिल्पकार
39%
प्रसिद्ध हिंदी साहित्यिक
19%
प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ
10%
प्रसिद्ध मानसोपचरतज्ज्ञ
१७ सप्टेंबर २०२२ रोजी नामिबिया मधून _____मादी चित्ते आणि____नर चित्ते आणले होते.
Anonymous Quiz
18%
८, १२
24%
३, ५
16%
१२, ८
43%
५, ३
सरकारने राज्यभर "योजनांची जत्रा" उपक्रम सुरू करण्याचे प्रस्तावित आहे, प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम कोणत्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
52%
छत्रपती संभाजी नगर आणि सातारा
24%
नागपूर आणि सिंधुदुर्ग
20%
अमरावती आणि धाराशिव
3%
भंडारा आणि पालघर
B.V. नगरत्ना कोण आहेत?
Anonymous Quiz
20%
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश
31%
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश
28%
गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश
21%
यापैकी नाही
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या वर्षी तत्कालीन राज्यसभा सदस्य काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती?
Anonymous Quiz
43%
१९५३
29%
१९५५
18%
१९५९
10%
१९६३