🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🏆कंटेंट बोलता है 🏆

💯आणि ३० एप्रिल नंतर आपला कंटेंट जास्तच बोलेल असं विद्यार्थी म्हणतायेत....

ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी contact करा....👇

@Prashant_Magare
कर्नाटक विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत?
Anonymous Quiz
5%
२००
24%
२१०
27%
२११
44%
२२४
कर्नाटक विधानसभेची निवडणुक किंवा मतदान किती टप्प्यात होणार आहेत?
Anonymous Quiz
27%
31%
35%
7%
लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ नुसार लोकसभा अथवा विधानसभाची मुदत संपण्यास ______किंवा त्यापेक्षा _____कालावधी असल्यास त्या ठिकाणी सहा महिन्यात पोट निवडणूक घेण्याची तरतूद आहे.
Anonymous Quiz
28%
१ वर्ष , अधिक
42%
सहा महिने, कमी
12%
१ वर्ष, कमी
18%
सहा महिने, अधिक
❤️आपल्या Current Affairs बॅचला अल्प कालावधीत आपण जो प्रतिसाद दिला आहे तो खरंच माझ्यासाठी अभूतपूर्व आहे.....😍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆यशस्वी रित्या ३०० Admission 🎟️ चा टप्पा पार 🏆
एखाद्या राज्याला, देशाला त्यांच्या समुद्र किनाऱ्या लगतची सजीव - निर्जीव नैसर्गिक साधन संपत्ती शोधणे, वापरणे, जतन करणे संसाधने रुपांतरीत करण्याचा कायदेशीर अधीकार असतो त्याला काय म्हणतात?
Anonymous Quiz
40%
Exclusive Economic Zone
18%
Export Economic Zone
35%
Special Economic Zone
7%
International Economic Zone
भारतातील एकूण किती राज्यांना समुद्र किनारा लाभला आहे?
Anonymous Quiz
30%
12%
18%
41%
समुद्रतटधारी देशाला किनाऱ्यापासून______नाविक मैलां पर्यंतचे क्षेत्र "अनन्य आर्थिक क्षेत्र"(Exclusive Economic Zone) म्हणून वापरण्याचा अधीकार असतो.
Anonymous Quiz
33%
१२
22%
५०
25%
१००
21%
२००
संजय कुमार मिश्रा हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे प्रमुख आहेत?
Anonymous Quiz
36%
ED
35%
CBI
20%
IB
10%
RAW