🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
लवलीना बोर्गेहेन ही बॉक्सिंग पटू खेळाडू कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous Quiz
17%
तेलंगणा
19%
जम्मू आणि काश्मीर
27%
हरियाणा
38%
आसाम
पूर्वी कोणत्या उद्योगाला "स्मोकलेस इंडस्ट्री" म्हणुन ओळखले जात असे?
Anonymous Quiz
12%
लघु उद्योग
41%
पर्यटन उद्योग
36%
शेती आधारीत उद्योग
11%
रासायनिक उद्योग
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद _____ नुसार संसद सदस्यांना वेळोवेळी वेतन आणि पत्ते मिळण्याचा अधिकार आहे.
Anonymous Quiz
13%
९४
27%
९८
33%
१०२
26%
१०६
संसद सदस्यांना मिळणारे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे?
Anonymous Quiz
2%
पंतप्रधान
13%
राष्ट्रपती
61%
संसद
24%
लोकप्रतिनिधित्व वेतन कायदा, १९५४
🗞️ 30 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार "गुन्हे दाखल करण्यात"(गुन्हे नोंदणी प्रमाणात) महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
21%
पहिल्या
33%
दुसऱ्या
29%
तिसऱ्या
17%
चौथ्या
गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार गुन्हे नोंदणीच्या बाबतीत भारतात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
Anonymous Quiz
10%
केरळ
21%
बिहार
41%
तामिळनाडू
28%
उत्तर प्रदेश
भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
20%
१९६९
47%
२००२
16%
२००३
18%
२००९
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
भारतीय स्पर्धा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
❤️आपल्या करंट अफेअर्स टेस्ट सिरीज मध्ये घेतलेला प्रश्न...🏆



जॉईन करण्यासाठी contact 👇


@Prashant_Magare
लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार ______ वर्षांची शिक्षा झाली तर लोकप्रतिनिधीचे सदयत्व आपोआप रद्द होते?
Anonymous Quiz
5%
74%
17%
4%