भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेला लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचे निकष करण्याचा अधिकार आहे?
Anonymous Quiz
8%
९४
67%
१०२
20%
८९
5%
९८
नुकत्याच झालेल्या जागतीक महिला बॉक्सिंग स्पर्धेत खालीलपैकी कुणी सुवर्णपदक पटकावले नाही?
Anonymous Quiz
17%
नीखत झरीन
22%
लव्हलीना बोर्गोहेन
17%
नितु घनंघास
15%
स्विटी बुरा
29%
सिफ्त कौर सामरा
सध्या भारताचे Chief Of Defence Staff (CDS) कोण आहेत???
Anonymous Quiz
8%
अजित दोभाल
27%
अनिल कुमार
8%
हरी कुमार
57%
अनिल चव्हाण
🗞️ 28 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
हम्झा युसुफ हे कोणत्या देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्र प्रमूख बनले??
Anonymous Quiz
20%
स्कॉटलंड
22%
डेन्मार्क
45%
बेलारूस
13%
एस्टोनिया
बोया/वाल्मिकी समुदायाला कोणत्या राज्याने अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट केले?
Anonymous Quiz
23%
आंध्र प्रदेश
42%
ओडिशा
24%
कर्नाटक
11%
झारखंड
केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने कोणत्या नावाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६००० रूपये वार्षिक देण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
9%
शिवाजी महाराज किसान सन्मान योजना
47%
नमो शेतकरी महा सन्मान निधी
17%
छत्रपती संभाजी महाराज शेतकरी सन्मान निधी
26%
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र शेतकरी सन्मान निधी
सिफ्त कौर सामरा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत???
Anonymous Quiz
19%
वेतलिफ्टींग
22%
कुस्ती
39%
नेमबाजी
21%
बॉक्सिंग
महिला IPL चा अंतिम सामना कोणत्या क्रिकेट मैदानात झाला?
Anonymous Quiz
30%
वानखेडे स्टेडियम, मुंबई
36%
डी. वाय. पाटील स्टेडियम ,मुंबई
31%
ब्रेबोर्न स्टेडियम , मुंबई
3%
यापैकी नाही
⭐ ⭐ ⭐ ⭐ ⭐
प्रधानमंत्री जन औषधी परियोजना मार्फत दिल्या जाणाऱ्या जेनरिक औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा किती टक्के स्वस्त असतात?
प्रधानमंत्री जन औषधी परियोजना मार्फत दिल्या जाणाऱ्या जेनरिक औषधे ब्रँडेड औषधांपेक्षा किती टक्के स्वस्त असतात?
Anonymous Quiz
7%
१० ते २० टक्के
31%
२० ते ४० टक्के
33%
३० ते ५० टक्के
29%
५० ते ९० टक्के