🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram


भारत सरकारने कोणत्या वर्षा पर्यंत भारतातून टीव्ही निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
15%
२०२७
45%
२०३०
19%
२०४७
21%
यापैकी नाही


खालीलपैकी कोणता संघ पहिल्या महिला IPL चा उपविजेता संघ ठरला आहे?
Anonymous Quiz
32%
मुंबई इंडियन्स
16%
गुजरात टायटन्स
49%
दिल्ली कॅपिटल
3%
यापैकी नाही


जगातील सर्वांत उंच रेल्वे पुल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
Anonymous Quiz
4%
सिंधू
19%
सतलज
68%
चिनाब
9%
झेलम
खालीलपैकी कोणत्या पुरस्कार "मोहन आगाशे" यांना मिळालेला नाही?
Anonymous Quiz
23%
पुण्यभूषण
15%
पद्मश्री
35%
विष्णुदास भावे पदक
26%
साहित्य अकादमी
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेला लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचे निकष करण्याचा अधिकार आहे?
Anonymous Quiz
8%
९४
67%
१०२
20%
८९
5%
९८
नुकत्याच झालेल्या जागतीक महिला बॉक्सिंग स्पर्धेत खालीलपैकी कुणी सुवर्णपदक पटकावले नाही?
Anonymous Quiz
17%
नीखत झरीन
22%
लव्हलीना बोर्गोहेन
17%
नितु घनंघास
15%
स्विटी बुरा
29%
सिफ्त कौर सामरा
🗞️ 28 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
हम्झा युसुफ हे कोणत्या देशाचे पहिले मुस्लिम राष्ट्र प्रमूख बनले??
Anonymous Quiz
20%
स्कॉटलंड
22%
डेन्मार्क
45%
बेलारूस
13%
एस्टोनिया