27 मार्च हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
6%
जागतीक चित्रपट दिवस
21%
जागतीक साहित्यिक दिवस
59%
जागतीक रंगभूमी दिवस
15%
जागतीक महिला साहित्यिक दिवस
⭐⭐
मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजंदारी मध्ये भारतात सर्वात कमी मजुरी दर कोणत्या दोन राज्यामध्ये आहे?
मनरेगा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या रोजंदारी मध्ये भारतात सर्वात कमी मजुरी दर कोणत्या दोन राज्यामध्ये आहे?
Anonymous Quiz
12%
हरियाणा आणि पंजाब
19%
महाराष्ट्र आणि कर्नाटक
47%
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
22%
ओडिशा आणि झारखंड
जगाच्या एकूण टीव्ही रुग्णांपैकी किती टक्के रुग्ण भारतात आहेत?
Anonymous Quiz
8%
४ टक्के
24%
९ टक्के
41%
१३ टक्के
28%
२८ टक्के
⭐⭐⭐
भारत सरकारने कोणत्या वर्षा पर्यंत भारतातून टीव्ही निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे?
भारत सरकारने कोणत्या वर्षा पर्यंत भारतातून टीव्ही निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
15%
२०२७
45%
२०३०
19%
२०४७
21%
यापैकी नाही
⭐⭐⭐
खालीलपैकी कोणता संघ पहिल्या महिला IPL चा उपविजेता संघ ठरला आहे?
खालीलपैकी कोणता संघ पहिल्या महिला IPL चा उपविजेता संघ ठरला आहे?
Anonymous Quiz
32%
मुंबई इंडियन्स
16%
गुजरात टायटन्स
49%
दिल्ली कॅपिटल
3%
यापैकी नाही
⭐ ⭐ ⭐ ⭐⭐
जगातील सर्वांत उंच रेल्वे पुल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
जगातील सर्वांत उंच रेल्वे पुल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?
Anonymous Quiz
4%
सिंधू
19%
सतलज
68%
चिनाब
9%
झेलम
________पासुन तर _______पर्यंत अरवली पर्वत रांगेचा विस्तार आहे.
Anonymous Quiz
33%
राजस्थान, हिमाचल प्रदेश
24%
गुजरात, दिल्ली
24%
गुजरात, हिमाचल प्रदेश
18%
राजस्थान, पंजाब
खालीलपैकी कोणत्या पुरस्कार "मोहन आगाशे" यांना मिळालेला नाही?
Anonymous Quiz
23%
पुण्यभूषण
15%
पद्मश्री
35%
विष्णुदास भावे पदक
26%
साहित्य अकादमी
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद नुसार संसदेला लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचे निकष करण्याचा अधिकार आहे?
Anonymous Quiz
8%
९४
67%
१०२
20%
८९
5%
९८
नुकत्याच झालेल्या जागतीक महिला बॉक्सिंग स्पर्धेत खालीलपैकी कुणी सुवर्णपदक पटकावले नाही?
Anonymous Quiz
17%
नीखत झरीन
22%
लव्हलीना बोर्गोहेन
17%
नितु घनंघास
15%
स्विटी बुरा
29%
सिफ्त कौर सामरा