🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🗞️ 26 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी द्वारा प्रती व्यक्ती प्रती दिवस किती पाणीपुरवठा करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
9%
२० लिटर
22%
४० लिटर
23%
५० लिटर
47%
५५ लिटर
Commodo Batallion For Resolute Action (COBRA) हे युनिट कोणत्या सशस्त्र सीमा दलाचे आहे?
Anonymous Quiz
12%
ITBP
43%
CRPF
31%
आसाम रायफल्स
14%
BSF
महाराष्ट्रात राज्य माहिती आयोगाचे किती खंडपीठ आहेत?
Anonymous Quiz
23%
40%
24%
14%


भारतातील पहिला केबल - स्टेड रेल्वे पूल कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे?
Anonymous Quiz
13%
मेघालय
23%
गुजरात
19%
तामिळनाडू
45%
जम्मू आणि काश्मीर
2023 मध्ये G 7 राष्ट्रांची बैठक कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
8%
लामकनी
38%
टोकियो
41%
हिरोशिमा
13%
ओसाका


नुकतीच कोणत्या ठिकाणी पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली?
Anonymous Quiz
16%
पुणे
17%
कोल्हापूर
61%
सांगली
6%
पिंपरी चिंचवड
नितु घंघास ने जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले, त्यांनी किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले?
Anonymous Quiz
31%
४८
39%
५४
22%
६४
7%
८१
मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
Anonymous Quiz
15%
बॉक्सिंग
18%
कुस्ती
57%
नेमबाजी
10%
वेटलिफ्टींग
ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी घडले होते??
Anonymous Quiz
50%
१९८४
29%
१९८६
16%
१९८९
5%
१९९२