नुकतीच कोणत्या देशाने आण्विक क्षमतेच्या ड्रोन ची चाचणी केली?
Anonymous Quiz
15%
रशिया
69%
उत्तर कोरिया
11%
जपान
5%
युक्रेन
हे चित्र जीवनातील महान सत्य सांगते,
जीवनाच्या वाटेवर चालत असताना आपण अशा टप्प्यावर येतो जिथे आपले एक चुकीचे पाऊल आपली प्रतिष्ठा, आपले अस्तित्व, आपले जीवन उद्ध्वस्त करू शकते आणि अशा वेळी आपल्या मदतीला कोणीही येत नाही. 😔
हे चित्र बघा, किती दिवस त्याने आवाज उठवला असेल, किती रडला असतील, किती अश्रू ढाळले असतील, किती दिवस आणि रात्र पाण्याशिवाय, भाकरीशिवाय गेली, हृदय कशाची वाट पाहत होते. क्षणभरही आपण त्या ठिकाणी स्वतःची कल्पना केली तर ती भावना आपण समजू शकतो.
तुमच्यासाठी कोणी येणार नाही, नाती तुमच्याकडे बघणार नाही, तुम्ही कोणती पावले उचलणार त्याबद्दल शंभर वेळा विचार करा आणि घेतलेल्या निर्णयांबद्दल हजार वेळा विचार करा, झटपट निर्णय घेऊन कधीही फसवू नका, माझ्याकडे काहीच नाही असा विचार करून जगा, कोणी आले तरी आनंदी आणि कोणी आले नाही तरी दुःखी नाही...!!
🙏🚩😌

⭐⭐⭐⭐⭐
ज्या बिंदू पाशी पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल समान असते त्या बिंदूला काय म्हणतात?
ज्या बिंदू पाशी पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण बल समान असते त्या बिंदूला काय म्हणतात?
Anonymous Quiz
6%
Jiv bhyas Point
51%
Parallax Point
21%
Kuiper Belt
21%
Lagrange Point
⭐⭐⭐⭐⭐
जातीच्या आधारावर होणारे भेदभाव रोखले जावेत यासाठी अमेरिकेतील कोणत्या "राज्यात" जाती भेदविरहित विधेयक पारित करण्यात आले?
जातीच्या आधारावर होणारे भेदभाव रोखले जावेत यासाठी अमेरिकेतील कोणत्या "राज्यात" जाती भेदविरहित विधेयक पारित करण्यात आले?
Anonymous Quiz
30%
कॅलिफोर्निया
44%
सिएटल
19%
वॉशिंग्टन
7%
बोस्टन
"Sixteen Stormy Days" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
33%
संकेत कुमार पाटील (माळी)
31%
त्रिपुरदमण सिंह
26%
नॅन्सी अदजानिया
10%
अरुण मोहन सुकुमार
Midnight's Machine या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Anonymous Quiz
22%
प्रवीण पाटील खोंडामळीकर
27%
नॅन्सी अदजनिया
47%
अरुण कुमार सुकुमार
5%
त्रिपुरदमण सिंह
⭐⭐⭐⭐⭐
बालविवाह विरोधी "शारदा कायदा" कोणत्या वर्षी केंद्रिय विधानसभेत मांडला गेला होता?
बालविवाह विरोधी "शारदा कायदा" कोणत्या वर्षी केंद्रिय विधानसभेत मांडला गेला होता?
Anonymous Quiz
15%
१८७२
26%
१८९१
16%
१९०७
43%
१९२९
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
📍 Current Perfect Test May Analysis 🔥
✅15 Test Pdf
✅15 Test Analysis PDF
✅16 Audio Lectures
(With Recordings)
➕ 5 महिन्याचे लोकसत्ता कात्रणं PDF
💰 Fee Only 299 ₹
👁🗨बाकी आपला कंटेंटचा दर्जा तुम्हाला माहितीच आहे..
ज्यांना आपली Current Perfect बॅच जॉईन करायची असेल त्यांनी संपर्क करा 👇
@Prashant_Magare

पॅरासेल बेट कोणत्या समुद्रात आहे?
Anonymous Quiz
7%
अरबी समुद्र
49%
कॅरिबियन समुद्र
39%
दक्षिण चीन समुद्र
6%
भुमध्य समुद्र
नुकताच "काशी - तमिळ संगम" कोणत्या ठिकाणी पार पडला?
Anonymous Quiz
16%
कन्याकुमारी
29%
मथुरा
22%
चेन्नई
33%
वाराणसी
शारदा कायद्या १९२९ नुसार मुलीचे लग्नाचे वय ____ तर मुलाचे वय ____ ठेवण्यात आले होते.
Anonymous Quiz
22%
१४, १६
17%
१८, १६
13%
१४, २०
48%
१४, १८