एस एम कृष्णा यांना नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
31%
ओडिशा
24%
मध्य प्रदेश
39%
कर्नाटक
केंद्र सरकार द्वारा कोणत्या वर्षी "नागा शांतता करार" करण्यात आला होता?
Anonymous Quiz
21%
२०१५
38%
२०१७
31%
२०१९
10%
२०२०
आशा भोसले यांना आज महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
8%
२०२३
26%
२०२२
51%
२०२१
14%
२०२०
⭐⭐⭐⭐⭐
लोकांना आरोग्याचा अधिकार देण्यासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
लोकांना आरोग्याचा अधिकार देण्यासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
27%
केरळ
22%
तामिळनाडू
19%
हिमाचल प्रदेश
33%
राजस्थान
भारताने कोणत्या वर्षी चांद्रयान मोहीम १ प्रक्षेपित केली होती?
Anonymous Quiz
54%
२००८
18%
२०११
16%
२०१५
12%
२०१९
सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्रो मार्फत कोणती मोहीम राबविण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
18%
भास्कर L 1
19%
रामानुज L 1
13%
कलाम L 1
50%
आदित्य L 1
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
📍 Current Perfect Test May Analysis 🔥
📍 Sample PDF 👆
🏆ज्यांना आपली Current Perfect बॅच जॉईन करायची असेल त्यांनी संपर्क करा...👇
@Prashant_Magare
📍 Sample PDF 👆
🏆ज्यांना आपली Current Perfect बॅच जॉईन करायची असेल त्यांनी संपर्क करा...👇
@Prashant_Magare
🗞️ 25 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
जागतीक महिला बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
Anonymous Quiz
32%
दिल्ली
19%
रोम
30%
दमास्कस
19%
बर्मींगहॅम
पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण ठरली?
Anonymous Quiz
5%
दिपाली साबळे
86%
प्रतीक्षा बागडी
8%
वैष्णवी पाटील
1%
सपना शर्मा
नुकतीच कोणत्या देशाने आण्विक क्षमतेच्या ड्रोन ची चाचणी केली?
Anonymous Quiz
15%
रशिया
69%
उत्तर कोरिया
11%
जपान
5%
युक्रेन