🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
🙏आज paid batch मधील कंटेंट तयार करण्यात बिझी असल्यामुळे चॅनल वर आजचे प्रश्न टाकू शकलो नाही....

त्याबद्दल क्षमस्व.....🙏


उद्या आजचे आणि उद्याचे एकत्रित टाकतो....


ज्यांना आपली Current Perfect बॅच जॉईन करायची असेल त्यांनी संपर्क करा...👇👇

@Prashant_Magare
🗞️ 24 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
गोड्या पाण्याचे जगातील सर्वात मोठे सरोवर कोणते?(आकार मानाने)
Anonymous Quiz
16%
कॅस्पियन
19%
बैकाल
31%
सूपेरियर
33%
वुलर
"तुलबुल योजना/ प्रोजेक्ट" कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
30%
झेलम
45%
पेरियार
22%
इंद्रावती
4%
तापी
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?
Anonymous Quiz
10%
लोणार
11%
दल
66%
वुलर
13%
चिल्का
विनय दुबे हे खालीलपैकी कोणत्या एअरलाइन्सचे सीईओ आहेत??
Anonymous Quiz
21%
Air India
42%
Akasa
33%
Indigo
4%
Qatar
एस एम कृष्णा यांना नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत?
Anonymous Quiz
6%
महाराष्ट्र
31%
ओडिशा
24%
मध्य प्रदेश
39%
कर्नाटक
केंद्र सरकार द्वारा कोणत्या वर्षी "नागा शांतता करार" करण्यात आला होता?
Anonymous Quiz
21%
२०१५
38%
२०१७
31%
२०१९
10%
२०२०
आशा भोसले यांना आज महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, त्यांना कोणत्या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
8%
२०२३
26%
२०२२
51%
२०२१
14%
२०२०


लोकांना आरोग्याचा अधिकार देण्यासाठी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
27%
केरळ
22%
तामिळनाडू
19%
हिमाचल प्रदेश
33%
राजस्थान
भारताने कोणत्या वर्षी चांद्रयान मोहीम १ प्रक्षेपित केली होती?
Anonymous Quiz
54%
२००८
18%
२०११
16%
२०१५
12%
२०१९