🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram


ॲफिंडेक्स हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या खंडातील देशांमध्ये होत आहे?
Anonymous Quiz
14%
ऑस्ट्रेलिया
20%
उत्तर अमेरिका
27%
दक्षिण अमेरिका
39%
आफ्रिका
🌠 🌠

अफिंडेक्स हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
22%
डेहराडून
37%
औंध
35%
देवळाली
6%
कामठी
आफ्रिका खंडातील किती देश अफिंडेक्स या लष्करी सरावात सहभागी झाले आहेत?
Anonymous Quiz
11%
32%
30%
१६
27%
२३
भारतात सर्वाधिक पेन्शन कोणत्या राज्यातील आमदारांना मिळते?
Anonymous Quiz
29%
मणिपूर
30%
दिल्ली
31%
मध्य प्रदेश
9%
गोवा
केंद्रिय गृह मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशात महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या स्थानी आहे?
Anonymous Quiz
12%
पहिल्या
61%
तिसऱ्या
22%
पाचव्या
5%
आठव्या
केंद्रिय गृह मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशात महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे?
Anonymous Quiz
23%
बिहार
13%
झारखंड
19%
राजस्थान
45%
उत्तर प्रदेश


"Fire Spread Stimulation System" ही जंगलातील वणवा रोखण्यासाठी ची प्रणाली कोणत्या संस्थे मार्फत विकसित करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
12%
ICAR
32%
C -DAC
36%
भारतीय वन संशोधन संस्था
20%
Indian Institute Of Science, Bengaluru
भारताचा ब्रिटन मध्ये _____असतो.
Anonymous Quiz
42%
Ambassador
58%
High Commissioner
❤️ आज आपल्या टेस्ट सिरीज मध्ये जून 2022 ची टेस्ट Discussion केली जाईल...🏆

🏆ज्यांना आपली Current Perfect Test Series जॉईन करायची आहे त्यांनी contact करा...👇

@Prashant_Magare
महाराष्ट्र सरकारने पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले होते?
Anonymous Quiz
21%
१९९८
43%
२००३
25%
२००९
11%
२०१५
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
📍 Current Perfect Test May Analysis 🔥



📍 आपल्या टेस्ट सिरीजची Demo Test Analysis PDF