🗞️ 22 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once

⭐⭐
किसनराव काशीराम यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
किसनराव काशीराम यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
Anonymous Quiz
29%
इतिहासकार
28%
शिक्षण तज्ञ
18%
राजकीय
26%
दलित चळवळ
⭐⭐⭐
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम सत्याग्रह यशस्वी न झाल्याने व्यथित होऊन खालीलपैकी कोणी, दोन हजार किलोमीटर प्रवास केला आणि कित्येक मंदिरे सर्वांना खुली केली?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा काळाराम सत्याग्रह यशस्वी न झाल्याने व्यथित होऊन खालीलपैकी कोणी, दोन हजार किलोमीटर प्रवास केला आणि कित्येक मंदिरे सर्वांना खुली केली?
Anonymous Quiz
17%
महात्मा गांधी
33%
विनोबा भावे
33%
साने गुरुजी
17%
एस.एम. जोशी
भारतातील असे एकमेव राज्य कोणते आहे की ज्या राज्यात माजी आमदारांना पेन्शन मिळत नाही?
Anonymous Quiz
25%
गुजरात
40%
केरळ
12%
महाराष्ट्र
24%
गोवा
⭐ ⭐
बूचा हत्याकांड कोणत्या देशाशी संबंधित आहे?
बूचा हत्याकांड कोणत्या देशाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
15%
श्रीलंका
51%
युक्रेन
21%
पाकिस्तान
13%
अफगाणिस्थान
कोणत्या राज्य सरकारने The Elephant Whisper या ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शिका कार्तिकी गोन्सालविस् यांना १ कोटी रुपये बक्षीस घोषीत केले?
Anonymous Quiz
8%
केंद्र सरकार
31%
केरळ सरकार
14%
उत्तर प्रदेश सरकार
47%
तामिळनाडू सरकार
⭐⭐⭐
ॲफिंडेक्स हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या खंडातील देशांमध्ये होत आहे?
ॲफिंडेक्स हा लष्करी सराव भारत आणि कोणत्या खंडातील देशांमध्ये होत आहे?
Anonymous Quiz
14%
ऑस्ट्रेलिया
20%
उत्तर अमेरिका
27%
दक्षिण अमेरिका
39%
आफ्रिका
🌠 🌠
अफिंडेक्स हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
अफिंडेक्स हा युद्ध सराव कोणत्या ठिकाणी पार पडत आहे?
Anonymous Quiz
22%
डेहराडून
37%
औंध
35%
देवळाली
6%
कामठी
आफ्रिका खंडातील किती देश अफिंडेक्स या लष्करी सरावात सहभागी झाले आहेत?
Anonymous Quiz
11%
५
32%
९
30%
१६
27%
२३
भारतात सर्वाधिक पेन्शन कोणत्या राज्यातील आमदारांना मिळते?
Anonymous Quiz
29%
मणिपूर
30%
दिल्ली
31%
मध्य प्रदेश
9%
गोवा