🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले रमेश बैस , हे अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?
Anonymous Quiz
16%
बिहार
34%
ओडिशा
10%
लडाख
40%
यापैकी नाही


तृणधान्यांना ______असे संबोधले जाईल , अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मध्ये केली आहे.
Anonymous Quiz
33%
अमृत अन्न
10%
प्रसाद
16%
पवित्र अन्न
40%
श्री अन्न


नुकतेच जागतिक भरधान्य परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
12%
जिनिव्हा
47%
दिल्ली
35%
समरकांद
5%
ढाका


Indian Institute Of Millets Reaserch कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
16%
दिल्ली
35%
भोपाळ
19%
नागपूर
31%
हैद्राबाद


कोणत्या राज्य सरकारने "लक्ष्मी भांडार योजना" सुरु केली आहे?
Anonymous Quiz
8%
आसाम
63%
पश्चिम बंगाल
23%
ओडिशा
6%
बिहार


कुणा मार्फत शहर वित्त निर्देशांक २०२२ (City finance ranking 2022) सुरू करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
6%
नियोजन आयोग
65%
शहरी व गृहनिर्माण मंत्रालय
25%
निती आयोग
4%
वित्त आयोग


इंटरपोल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
१९१९
26%
१९४७
25%
१९५४
35%
१९२३
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
🔥Current Perfect Test Series By Prashant Magare 🔥

15 Current Perfect Test (Question Papers)Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures

(With live + Recordings
)

(15 महिन्यांचे 15 Audio Lectures आणि परीक्षेच्या 5 दिवस आधी मॅरेथॉन रिविजन लेक्चर)

🗞️ 5 महिन्यांचे लोकसत्ता कात्रणं PDF दिली जाईल...


🔥 जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन MCQ च्या माध्यमांतून कव्हर केले जातील आणि त्यांचे Telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल...


💰Fee - Only 299 ₹


🔥वरती Demo Question Paper आणि

🔥 Demo Analysis PDF दिली आहे.
..


🎯 बॅच जॉईन करण्यासाठी संपर्क 👇

@Prashant_Magare

🖇️ चॅनल लिंक👇

https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect


जगात सर्वात मोठ्या प्रमाणात मिळणारा बहुवारिक (पॉलिमर) रेणू कोणता आहे?
Anonymous Quiz
12%
कायटिन
61%
सेल्युलोज
23%
केरॅटिन
5%
यापैकी नाही
🔥

कोणत्या राज्यातील प्रवाशांना चीन सरकार कडून व्हिसा दिला जात नाही?
Anonymous Quiz
14%
लडाख
15%
उत्तराखंड
21%
सिक्कीम
50%
अरुणाचल प्रदेश
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कटक मंडळ किंवा छावणी मंडळ नाही?
Anonymous Quiz
14%
छत्रपती संभाजी नगर
10%
नाशिक
10%
नागपूर
65%
मुंबई