🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
908 photos
38 videos
149 files
649 links
Download Telegram
नागपूर येथे होत असलेल्या C 20 परिषदे कशाशी संदर्भित आहे?
Anonymous Quiz
17%
Commonwealth 20
41%
Civil 20
41%
Co - Operation 20
2%
Karagir 20
🗞️ 21 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
चट्टग्राम आणि सिल्हट ही बंदरे कोणत्या देशात आहेत?
Anonymous Quiz
8%
पाकिस्तान
22%
इराण
31%
म्यानमार
39%
बांगलादेश
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन उभारणीस कोणता देश सहकार्य करत आहे?
Anonymous Quiz
3%
अमेरिका
18%
जर्मनी
72%
जपान
7%
फ्रान्स
कोणत्या तारखेपासून नवीन वाळू धोरण लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांनी केले आहे?
Anonymous Quiz
44%
१ एप्रिल २०२३
21%
१ मे २०२३
31%
१ ऑगस्ट २०२३
4%
१५ ऑगस्ट २०२३
मानव विकास निर्देशांक 2021-22 नुसार भारत 191 देशांच्या यादीत कितव्या स्थानी होता?
Anonymous Quiz
8%
121
19%
126
14%
128
59%
132
सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल असलेले रमेश बैस , हे अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते?
Anonymous Quiz
16%
बिहार
34%
ओडिशा
10%
लडाख
40%
यापैकी नाही


तृणधान्यांना ______असे संबोधले जाईल , अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मध्ये केली आहे.
Anonymous Quiz
33%
अमृत अन्न
10%
प्रसाद
16%
पवित्र अन्न
40%
श्री अन्न


नुकतेच जागतिक भरधान्य परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
12%
जिनिव्हा
47%
दिल्ली
35%
समरकांद
5%
ढाका