🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram
गुरुबक्ष सिंह यांचा नुकताच जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
Anonymous Quiz
51%
हॉकी
13%
क्रिकेट
26%
भाला फेक
10%
बॉक्सिंग


"निवृत्तीचे वय वाढविल्याने" कोणत्या देशात तीव्र आंदोलन सुरू आहे ?
Anonymous Quiz
13%
भारत
54%
फ्रान्स
25%
जर्मनी
8%
जपान


नागपूर येथे होत असलेल्या C 20 परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
एकनाथ शिंदे
52%
माता अमृतानंद मयी
19%
कैलाश सत्यार्थी
18%
नितीन गडकरी


भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद________नुसार विधान परिषद सभापती पद रिक्त असेल तर त्याचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी ही उपसभापतींकडे असते.
Anonymous Quiz
17%
१७९
39%
१८०
23%
१८१
21%
१८४
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
🔥Current Perfect Test Series By Prashant Magare 🔥

15 Current Perfect Test (Question Papers)Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures

(With live + Recordings
)

(15 महिन्यांचे 15 Audio Lectures आणि परीक्षेच्या 5 दिवस आधी मॅरेथॉन रिविजन लेक्चर)

🗞️ 5 महिन्यांचे लोकसत्ता कात्रणं PDF दिली जाईल...


🔥 जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन MCQ च्या माध्यमांतून कव्हर केले जातील आणि त्यांचे Telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल...


💰Fee - Only 299 ₹


🔥वरती Demo Question Paper आणि

🔥 Demo Analysis PDF दिली आहे.
..


🎯 बॅच जॉईन करण्यासाठी संपर्क 👇

@Prashant_Magare

🖇️ चॅनल लिंक👇

https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect


वायकोंम सत्याग्रहासाठी इतिहासात प्रसिद्ध असलेले वायकोंम हे कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
19%
तामिळनाडू
13%
लक्षद्वीप
19%
आंध्र प्रदेश
49%
केरळ


आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (ICC) कोणत्या वर्षी स्थापन झाले?
Anonymous Quiz
27%
१९४५
32%
१९४७
23%
१९७८
19%
२००२


खालीलपैकी कोणत्या कराराने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाची स्थापना झाली आहे?
Anonymous Quiz
11%
शिरसोली
30%
पॅरिस
38%
रोम
21%
जिनिव्हा
सध्या G 7 समूहाचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आहे?
Anonymous Quiz
31%
भारत
18%
अमेरिका
44%
जपान
8%
ब्रिटन
टोकियो ऑलिंपिक मध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक मिळवले आहे?
Anonymous Quiz
20%
सुवर्ण
31%
रौप्य
45%
कांस्य
4%
कोणतेच नाही
नागपूर येथे होत असलेल्या C 20 परिषदे कशाशी संदर्भित आहे?
Anonymous Quiz
17%
Commonwealth 20
41%
Civil 20
41%
Co - Operation 20
2%
Karagir 20