🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
907 photos
38 videos
149 files
648 links
Download Telegram


भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद _____ नुसार, विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त असेल तर त्यांची कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी उपाध्यक्षांची असते.
Anonymous Quiz
17%
१६९
23%
१७०
35%
१७९
25%
१८०


नुकतीच भारत आणि बांगलादेश दरम्यान डिझेल पाईपलाईनचे उद्घाटन करण्यात आले, एकूण 131.5 किमी लांबीच्या पाईपलाईन पैकी भारतात किती किलोमीटर लांबीची पाईपलाईन आहे?
Anonymous Quiz
24%
5 किमी
23%
17 किमी
36%
29 किमी
17%
33 किमी


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात् बार्टी या संस्थेच्या स्थापनेचे मूळ हे _______मध्ये स्थापन करण्यात आलेल्या "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता विचार पीठ" या संस्थेत आहे.
Anonymous Quiz
24%
१९७८
42%
१९८९
27%
१९९८
7%
२००६
Current Perfect Test May Analysis 🔥.pdf
17.6 MB
🔥Current Perfect Test Series By Prashant Magare 🔥

15 Current Perfect Test (Question Papers)Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures

(With live + Recordings
)

(15 महिन्यांचे 15 Audio Lectures आणि परीक्षेच्या 5 दिवस आधी मॅरेथॉन रिविजन लेक्चर)

🗞️ 5 महिन्यांचे लोकसत्ता कात्रणं PDF दिली जाईल...


🔥 जानेवारी 2022 ते मार्च 2023 पर्यंतचे चालू घडामोडी आणि चालू घडामोडी आधारीत सामान्य अध्ययन MCQ च्या माध्यमांतून कव्हर केले जातील आणि त्यांचे Telegram Audio मध्ये विश्लेषण केले जाईल...


💰Fee - Only 299 ₹


🔥वरती Demo Question Paper आणि

🔥 Demo Analysis PDF दिली आहे.
..


🎯 बॅच जॉईन करण्यासाठी संपर्क 👇

@Prashant_Magare

🖇️ चॅनल लिंक👇

https://t.me/Current_Perfect
https://t.me/Current_Perfect
🗞️ 20 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once


G-7 राष्ट्रांची परीषद येत्या मे महिन्यात कोणत्या ठिकाणी होणार आहे?
Anonymous Quiz
35%
दिल्ली
33%
हिरोशिमा
23%
बोस्टन
10%
रोम


भारत आणि चीन यांच्यातील मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा आहे असा ठराव कोणत्या ठिकाणी पारित करण्यात आला?
Anonymous Quiz
41%
अमेरिकेच्या सिनेट मध्ये
35%
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत
13%
आंतरराष्ट्रीय न्यायालयात
12%
G 20 परिषदेत
"नागपूर" मध्ये आज पासून खालीलपैकी कोणत्या परिषदेचे उद्घाटन होत आहे?
Anonymous Quiz
6%
A 20
21%
B 20
49%
C 20
24%
यापैकी नाही
गुरुबक्ष सिंह यांचा नुकताच जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
Anonymous Quiz
51%
हॉकी
13%
क्रिकेट
26%
भाला फेक
10%
बॉक्सिंग


"निवृत्तीचे वय वाढविल्याने" कोणत्या देशात तीव्र आंदोलन सुरू आहे ?
Anonymous Quiz
13%
भारत
54%
फ्रान्स
25%
जर्मनी
8%
जपान


नागपूर येथे होत असलेल्या C 20 परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous Quiz
12%
एकनाथ शिंदे
52%
माता अमृतानंद मयी
19%
कैलाश सत्यार्थी
18%
नितीन गडकरी