🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🗞️ 19 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....



❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

🔥 Our New Initiatives
🔂 Visit once
👆


खालीलपैकी कोणत्या मिशन अंतर्गत "गाव पातळीवर पायाभूत सुविधांची आकडेवारी" प्रकाशित केली जाते?
Anonymous Quiz
22%
मिशन पुरा
26%
स्मार्ट सिटी मिशन
28%
स्वच्छ भारत मिशन
24%
मिशन अंत्योदय


इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिटच्या "लोकशाही निर्देशांकात" भारत किती स्थानी आहे?
Anonymous Quiz
18%
४५
30%
४९
44%
५३
8%
६४
"डिजिटल इंडिया ॲक्ट, २०२३ " हा माहिती तंत्रज्ञान कायदा,______ची जागा घेईल.
Anonymous Quiz
40%
२०००
27%
२००३
25%
२००७
8%
२००९
रेवदंडा हा रमणीय समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
पालघर
14%
ठाणे
50%
रायगड
24%
रत्नागिरी
"माऊंट मेरापी" हा ज्वालामुखी सध्या चर्चेत आहे तो कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
7%
इटली
39%
फिलिपाईन्स
52%
इंडोनेशिया
2%
धरणगाव


कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी तामिळनाडू सरकारने "TN -KEN" प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
6%
एच आय व्ही एड्स
15%
Covid-19
61%
ॲनिमिया आणि सिकलसेल
19%
क्षयरोग


भारत सरकारने 2025-26 पर्यंत किती एकलव्य मॉडेल स्कूल उभारण्याचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
12%
410
38%
625
26%
680
24%
740


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी नुकतेच भारत आणि बांगलादेश दरम्यान किती किलोमीटर लांबीची डिझेल पाईपलाईन चे उद्घाटन केले?
Anonymous Quiz
15%
३७७ किमी
38%
३१४ किमी
16%
२२० किमी
31%
१३१ किमी
1988 मध्ये भारतात जंगलांचे प्रमाण किती होते?
Anonymous Quiz
26%
१९ टक्के
25%
२२ टक्के
29%
२४ टक्के
19%
२९ टक्के
TCS या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
Anonymous Quiz
7%
बी. निशिसावंत
40%
एन चंद्रशेखरन
33%
राजेश गोपीनाथन
20%
के. क्रीतिवसान