🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भाग जंगलांनी आच्छादलेला असावा हे धोरण कोणत्या वर्षी ठरले?
Anonymous Quiz
22%
१९७२
26%
१९७६
28%
१९८६
24%
१९८८
Current Perfect Test May.pdf
535.5 KB
📌 Current Perfect Test May

आपल्या टेस्ट मध्ये अश्या टेस्ट PDF असतील....


या टेस्ट मधील 40 पासून पुढील प्रश्नांचे विश्लेषण खालील टेस्ट मध्ये केलेले आहे👇
Current Perfect Test Analysis Demo PDF.pdf
3.2 MB
📌 आपल्या टेस्ट सिरीज मध्ये अश्या Analysis PDF असतील....
💯Content 👇

15 Test Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures
(With Recordings)

5 महिन्याचे लोकसत्ता कात्रणं PDF



💰 Only 299 ₹


@Prashant_Magare
🎯 १६ Audio Lectures म्हणजे...

१५ महिन्यांचे १५ Audio Lectures आणि...

पेपरच्या तिन - चार दिवस आधी एक मॅरेथॉन लेक्चर असेल.
..


❤️ज्यात पूर्ण १५ महिन्यांचे Current Affairs Revision केले जाईल...
❤️पाच महिन्यांच्या कंटेंट चा review
🗞️ 19 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....



❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

🔥 Our New Initiatives
🔂 Visit once
👆


खालीलपैकी कोणत्या मिशन अंतर्गत "गाव पातळीवर पायाभूत सुविधांची आकडेवारी" प्रकाशित केली जाते?
Anonymous Quiz
22%
मिशन पुरा
26%
स्मार्ट सिटी मिशन
28%
स्वच्छ भारत मिशन
24%
मिशन अंत्योदय


इकॉनॉमिक्स इंटेलिजंट युनिटच्या "लोकशाही निर्देशांकात" भारत किती स्थानी आहे?
Anonymous Quiz
18%
४५
30%
४९
44%
५३
8%
६४
"डिजिटल इंडिया ॲक्ट, २०२३ " हा माहिती तंत्रज्ञान कायदा,______ची जागा घेईल.
Anonymous Quiz
40%
२०००
27%
२००३
25%
२००७
8%
२००९
रेवदंडा हा रमणीय समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
12%
पालघर
14%
ठाणे
50%
रायगड
24%
रत्नागिरी
"माऊंट मेरापी" हा ज्वालामुखी सध्या चर्चेत आहे तो कोणत्या देशातील आहे?
Anonymous Quiz
7%
इटली
39%
फिलिपाईन्स
52%
इंडोनेशिया
2%
धरणगाव


कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी तामिळनाडू सरकारने "TN -KEN" प्रकल्प सुरू केला आहे?
Anonymous Quiz
6%
एच आय व्ही एड्स
15%
Covid-19
61%
ॲनिमिया आणि सिकलसेल
19%
क्षयरोग