🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
जळगाव
23%
दार्जिलिंग
23%
लेह
51%
कोची
Current Perfect Test May.pdf
535.5 KB
📌 Current Perfect Test May

आपल्या टेस्ट मध्ये अश्या टेस्ट PDF असतील....


या टेस्ट मधील 40 पासून पुढील प्रश्नांचे विश्लेषण खालील टेस्ट मध्ये केलेले आहे👇
Current Perfect Test Analysis Demo PDF.pdf
3.2 MB
📌 आपल्या टेस्ट सिरीज मध्ये अश्या Analysis PDF असतील....
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन 19 जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
12%
गुजरात
49%
राजस्थान
33%
मध्य प्रदेश
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
2%
मुंबई
27%
जिनिव्हा
8%
न्यूयॉर्क
63%
हेग


पेरूमल मुरुगन यांच्या पायर या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला आहे?
Anonymous Quiz
10%
प्रमोद वडावकर
55%
अनिरुद्धन वासुदेवन
23%
डॉ. शुचिता फडके
11%
व्यंकटेश सुब्रमण्यम


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी किती पारितोषिक दिले जाते?
Anonymous Quiz
26%
५० हजार अमेरीकन डॉलर
18%
५ लाख रूपये
46%
५० हजार ब्रिटिश पौंड
11%
५ लाख अमेरिकन डॉलर
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के भाग जंगलांनी आच्छादलेला असावा हे धोरण कोणत्या वर्षी ठरले?
Anonymous Quiz
22%
१९७२
26%
१९७६
28%
१९८६
24%
१९८८