🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
22.9K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram


केरळ राज्याची जगात नावाजली गेलेली योजना म्हणजे "कुटुंब श्री" योजना, ही योजना कोणत्या वर्षी सुरु झाली होती?
Anonymous Quiz
26%
१९९८
29%
२००३
28%
२००७
16%
२०११


भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकेच्या _______दलाच्या उपमंत्रीपदी निवड झाली, अशी निवड होणारे ते पहिले भारतीय वंशाचे नागरिक आहेत.
Anonymous Quiz
21%
नौदल
46%
हवाई
18%
भूदल
15%
गुप्तचर
"Sokra Miswa Festival" कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे?
Anonymous Quiz
28%
आसाम
36%
मणिपूर
31%
नागालँड
5%
त्रिपुरा
पूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ कोणते आहे?
Anonymous Quiz
3%
जळगाव
23%
दार्जिलिंग
23%
लेह
51%
कोची
Current Perfect Test May.pdf
535.5 KB
📌 Current Perfect Test May

आपल्या टेस्ट मध्ये अश्या टेस्ट PDF असतील....


या टेस्ट मधील 40 पासून पुढील प्रश्नांचे विश्लेषण खालील टेस्ट मध्ये केलेले आहे👇
Current Perfect Test Analysis Demo PDF.pdf
3.2 MB
📌 आपल्या टेस्ट सिरीज मध्ये अश्या Analysis PDF असतील....
कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नवीन 19 जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
5%
महाराष्ट्र
12%
गुजरात
49%
राजस्थान
33%
मध्य प्रदेश
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
2%
मुंबई
27%
जिनिव्हा
8%
न्यूयॉर्क
63%
हेग


पेरूमल मुरुगन यांच्या पायर या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद कोणी केला आहे?
Anonymous Quiz
10%
प्रमोद वडावकर
55%
अनिरुद्धन वासुदेवन
23%
डॉ. शुचिता फडके
11%
व्यंकटेश सुब्रमण्यम