🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram


सरकारने नुकतीच दीपक मोहांती यांची कोणत्या संस्थेच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली?
Anonymous Quiz
39%
PFRDA
40%
IRDAI
10%
AAI
10%
MMRDA


बेल्ली आणि बोमन या आदिवासी कुटुंबाच्या जीवनावर आधारित असलेल्या माहितीपटाने नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळवला, या कुटुंबाचा एक लाख , ढाल आणि शाल देवून खालीलपैकी कोणी सत्कार केला?
Anonymous Quiz
10%
केंद्र सरकार
19%
महाराष्ट्र सरकार
63%
तामिळनाडू सरकार
8%
केरळ सरकार
Armed forces medical College कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
13%
दिल्ली
26%
कानपूर
19%
शिमला
42%
पुणे
🏆कंटेंट बोलता है🏆

🔥 ज्यांना असं वाटते की आपल्या बॅचची फी खूप जास्त आहे त्यांच्यासाठी...

🎟️ ज्यांना फी जास्त वाटत नाही त्यांनी Admission घेवुन टाका👇

@Prashant_Magare

💯Content 👇

15 Test Pdf

15 Test Analysis PDF

16 Audio Lectures
(With Recordings)

5 महिन्याचे लोकसत्ता कात्रणं PDF



💰 Only 299 ₹



👁‍🗨बाकी आपला कंटेंटचा दर्जा तुम्हाला माहितीच आहे..
🏆कंटेंट बोलता है🏆
🗞️ 17 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....



❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

🔥 Our New Initiatives
🔂 Visit once
👆


राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
13%
१० मार्च
26%
१३ मार्च
44%
१६ मार्च
17%
१७ मार्च


"एरिक गार्सेटी" हे कोणत्या देशाचे भारतातील राजदूत बनले?
Anonymous Quiz
7%
रशिया
33%
इस्राईल
32%
दक्षिण कोरिया
28%
अमेरिका


झोझिला खिंड खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
47%
जम्मू आणि काश्मीर
27%
हिमाचल प्रदेश
15%
उत्तराखंड
11%
लडाख


National Institute of Ocean Technology (NIOT) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
25%
चेन्नई
35%
कोची
22%
कन्याकुमारी
19%
पणजी


"डिक फॉसबरी" या ऑलिंपिकपटूचे नुकतेच निधन ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
Anonymous Quiz
13%
स्विमिंग
46%
उंच उडी
20%
भालाफेक
20%
जिमनॅस्टिक


#My station my Pride हा उपक्रम खालीलपैकी कुणा मार्फत सुरू करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
16%
मध्य रेल्वे
37%
कोकण रेल्वे
40%
पश्चिम रेल्वे
6%
पुणे मेट्रो