⭐
प्रसिद्ध नागपूर करार कधी झाला?
प्रसिद्ध नागपूर करार कधी झाला?
Anonymous Quiz
50%
२८ सप्टेंबर १९५३
26%
२८ सप्टेंबर १९५४
13%
२८ सप्टेंबर १९५५
12%
२८ सप्टेंबर १९५६
⭐⭐
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पूर्वीचे A,B,C आणि D असे राज्यांचे वर्गीकरण रद्द करून, १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशात पुनर्रसंघटन करण्यात आले?
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पूर्वीचे A,B,C आणि D असे राज्यांचे वर्गीकरण रद्द करून, १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशात पुनर्रसंघटन करण्यात आले?
Anonymous Quiz
55%
सातवी घटनादुरुस्ती
27%
नववी घटनादुरुस्ती
14%
दहावी घटनादुरुस्ती
4%
बारावी घटनादुरुती
कोणत्या ग्रहाचा रंग त्या ग्रहातील मिथेन वायूच्या अस्तित्वामुळे निळा दिसतो?
Anonymous Quiz
47%
युरेनस
30%
शुक्र
17%
गुरू
5%
बुध
2022 या वर्षात भारतात एकूण किती युनिकॉर्न उद्योजक निर्माण झाले?
Anonymous Quiz
16%
४२
49%
४४
30%
२३
5%
१२
⭐
सरकारने नुकतीच दीपक मोहांती यांची कोणत्या संस्थेच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली?
सरकारने नुकतीच दीपक मोहांती यांची कोणत्या संस्थेच्या प्रमुख पदावर नियुक्ती केली?
Anonymous Quiz
39%
PFRDA
40%
IRDAI
10%
AAI
10%
MMRDA
⭐⭐
बेल्ली आणि बोमन या आदिवासी कुटुंबाच्या जीवनावर आधारित असलेल्या माहितीपटाने नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळवला, या कुटुंबाचा एक लाख , ढाल आणि शाल देवून खालीलपैकी कोणी सत्कार केला?
बेल्ली आणि बोमन या आदिवासी कुटुंबाच्या जीवनावर आधारित असलेल्या माहितीपटाने नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळवला, या कुटुंबाचा एक लाख , ढाल आणि शाल देवून खालीलपैकी कोणी सत्कार केला?
Anonymous Quiz
10%
केंद्र सरकार
19%
महाराष्ट्र सरकार
63%
तामिळनाडू सरकार
8%
केरळ सरकार
Armed forces medical College कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous Quiz
13%
दिल्ली
26%
कानपूर
19%
शिमला
42%
पुणे
🏆कंटेंट बोलता है🏆
🔥 ज्यांना असं वाटते की आपल्या बॅचची फी खूप जास्त आहे त्यांच्यासाठी...
🎟️ ज्यांना फी जास्त वाटत नाही त्यांनी Admission घेवुन टाका👇
@Prashant_Magare
💯Content 👇
✅15 Test Pdf
✅15 Test Analysis PDF
✅16 Audio Lectures
(With Recordings)
➕ 5 महिन्याचे लोकसत्ता कात्रणं PDF
💰 Only 299 ₹
👁🗨बाकी आपला कंटेंटचा दर्जा तुम्हाला माहितीच आहे..

🗞️ 17 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
🔥 Our New Initiatives
🔂 Visit once👆