🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
🗞️ 16 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या "ग्राहक जागरूकता अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर" कोण आहेत?
Anonymous Quiz
46%
अमिताभ बच्चन
33%
नीरज चोप्रा
13%
आमिर खान
8%
मेरी कोम
इंदिरा गांधी मेमेरियल टुलीप गार्डन कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
आसाम
19%
केरळ
20%
सिक्कीम
53%
जम्मू आणि काश्मीर


गोसेखुर्द धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
21%
पैनगंगा
16%
पेंच
21%
वर्धा
43%
वैनगंगा


खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने पूर्वीचे A,B,C आणि D असे राज्यांचे वर्गीकरण रद्द करून, १४ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशात पुनर्रसंघटन करण्यात आले?
Anonymous Quiz
55%
सातवी घटनादुरुस्ती
27%
नववी घटनादुरुस्ती
14%
दहावी घटनादुरुस्ती
4%
बारावी घटनादुरुती
कोणत्या ग्रहाचा रंग त्या ग्रहातील मिथेन वायूच्या अस्तित्वामुळे निळा दिसतो?
Anonymous Quiz
47%
युरेनस
30%
शुक्र
17%
गुरू
5%
बुध