⭐
खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील अति मागास जमात (PVTG) नाही?
खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील अति मागास जमात (PVTG) नाही?
Anonymous Quiz
12%
कातकरिया
16%
कोलाम
30%
माडिया गोंड
42%
कथोडी
नुकतेच निर्मला सीतारामन यांनी " PM-PVTG डेव्हलपमेंट मिशन" साठी किती रूपये निधी राखीव ठेवण्यात आला आहे?
Anonymous Quiz
5%
15 कोटी
31%
150 कोटी
44%
1500 कोटी
20%
15,000 कोटी
❤️ धन्यवाद ❤️
🏆अवघ्या दहा दिवसात २०० Admission 🎟️ चा टप्पा आपण कूर्मगतीने का असेना पण पार केला..✅
❤️असेच प्रेम असू द्या...
💯आम्ही नक्कीच बेस्ट कंटेंट देवू...
🎯ज्यांना बॅच जॉईन करायची असेल ते contact करू शकता..👇
@Prashant_Magare
🏆कंटेंट बोलता है🏆

संपूर्ण भारतात एकूण किती पोलीस स्थानक आहेत?
Anonymous Quiz
24%
१७,५३५
36%
१८,८०९
26%
२०,४०२
14%
२२,६७२
⭐
Cyclone Freddy कोणत्या खंडात आले आहे?
Cyclone Freddy कोणत्या खंडात आले आहे?
Anonymous Quiz
16%
उत्तर अमेरिका
56%
दक्षिण अमेरिका
23%
आफ्रिका
5%
ऑस्ट्रेलिया
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
PYQ & PYQ Base Perfect Expected Questions https://t.me/GS_Perfect
आपलाच चॅनल आहे नक्की follow करा...👆👆👆
🗞️ 16 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once

⭐ ⭐ ⭐
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या "ग्राहक जागरूकता अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर" कोण आहेत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या "ग्राहक जागरूकता अभियानाचे ब्रँड ॲम्बेसेडर" कोण आहेत?
Anonymous Quiz
46%
अमिताभ बच्चन
33%
नीरज चोप्रा
13%
आमिर खान
8%
मेरी कोम
इंदिरा गांधी मेमेरियल टुलीप गार्डन कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
9%
आसाम
19%
केरळ
20%
सिक्कीम
53%
जम्मू आणि काश्मीर