🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
"Elephant Whisper" या माहिती पटाला नुकताच ऑस्कर जाहिर झाला, या माहितीपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
गूनित मोंगा
22%
एम. एम. किरवानी
56%
कार्तिकी गोन्सालविस्
4%
चंद्राबोस
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "सर्वोत्तम अभिनेता" कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
50%
ब्रँडन फ्रेझर
19%
डॅनिएल क्वान
20%
स्टीवन स्पीलबर्ग
11%
जेम्स कॅमेरॉन
"नाटू नाटू" या गीतासह "द एलिफंट व्हिस्पर" या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्याने, सर्वार्थाने भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा ऑस्कर मिळाला आहे.
Anonymous Quiz
77%
हे विधान पूर्णतः बरोबर आहे
23%
हे विधान पूर्णतः चूक आहे
🗞️ 15 मार्च 2023👇

⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....


❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...


❤️Current Perfect च्या धर्तीवर👇

📖Vocab Perfect 👇

https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1

💯 GS PERFECT 👇

https://t.me/GS_Perfect

Our New Initiatives
🔂 Visit once
तुर्कस्तान मध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने कोणते अभियान राबविले होते?
Anonymous Quiz
46%
ऑपरेशन मित्र
12%
ऑपरेशन सूर्य
15%
ऑपरेशन सूर्यपुत्र
26%
यापैकी नाही
सीरिया आणि तुर्कस्तान मध्ये कोणत्या दिवशी तीव्र भूकंप झाला?
Anonymous Quiz
36%
६ फेब्रुवारी
32%
९ फेब्रुवारी
25%
११ फेब्रुवारी
7%
१३ फेब्रुवारी
मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
66%
तामिळनाडू
18%
केरळ
15%
आंध्र प्रदेश
2%
तेलंगणा
वंदे भारत एक्सप्रेस च्या पहिल्या महिला चालक किंवा लोको पायलट कोण आहेत?
Anonymous Quiz
7%
जुईली भंडारे
15%
विशाखा सुभेदार
76%
सुरेखा यादव
2%
शर्मिला फडके