⭐⭐
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची (NDDB) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची (NDDB) स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
34%
१९६५
36%
१९७०
20%
१९८०
10%
१९८२
⭐⭐⭐⭐⭐
खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती पटाला नुकताच "ऑस्कर पुरस्कार" मिळाला?
खालीलपैकी कोणत्या भारतीय माहिती पटाला नुकताच "ऑस्कर पुरस्कार" मिळाला?
Anonymous Quiz
6%
The Lion Whisper
10%
The Chitta Whisper
9%
The Tiger Whisper
75%
The Elephant Whisper
नुकत्याच झालेल्या ऑस्कर पुरस्कार वितरणात "Everything Everywhere" या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले?
Anonymous Quiz
15%
१२
57%
७
21%
५
6%
९
"Elephant Whisper" या माहिती पटाला नुकताच ऑस्कर जाहिर झाला, या माहितीपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
Anonymous Quiz
17%
गूनित मोंगा
22%
एम. एम. किरवानी
56%
कार्तिकी गोन्सालविस्
4%
चंद्राबोस
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात "सर्वोत्तम अभिनेता" कोण ठरला आहे?
Anonymous Quiz
50%
ब्रँडन फ्रेझर
19%
डॅनिएल क्वान
20%
स्टीवन स्पीलबर्ग
11%
जेम्स कॅमेरॉन
"नाटू नाटू" या गीतासह "द एलिफंट व्हिस्पर" या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्याने, सर्वार्थाने भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा ऑस्कर मिळाला आहे.
Anonymous Quiz
77%
हे विधान पूर्णतः बरोबर आहे
23%
हे विधान पूर्णतः चूक आहे
"नाटू नाटू" या गीताचे गीतकार कोण आहेत?
Anonymous Quiz
55%
एम.एम. किरवानी
13%
गुनीत मोंगा
27%
चंद्राबोस
5%
NTR ज्युनिअर
BBC चे महासंचालक कोण आहेत???
Anonymous Quiz
17%
वेंकी बामणे
48%
गॅरी लिकेनर
30%
टीम डेव्ही
5%
डेल टोरो
🗞️ 15 मार्च 2023👇
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
⬇️प्रत्येक प्रश्नाच्या कॉमेंट मध्ये दिलेले कात्रण वाचा....
❤️आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा...
❤️Current Perfect च्या धर्तीवर👇
📖Vocab Perfect 👇
https://t.me/+QZeg73ikvPMzNzY1
💯 GS PERFECT 👇
https://t.me/GS_Perfect
Our New Initiatives
🔂 Visit once
१५ मार्च हा खालीलपैकी कोणता दिवस म्हणून?
Anonymous Quiz
61%
राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस
13%
राष्ट्रीय अन्न दिवस
20%
जागतिक अन्न दिवस
6%
यापैकी नाही