महाराष्ट्र सरकारने "अमृत" संस्था कोणत्या वर्गासाठी स्थापन केले आहे?
Anonymous Quiz
33%
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
15%
इतर मागासवर्ग
25%
भटक्या व विमुक्त जाती
28%
खुला प्रवर्ग
"Central institute of Fisheries Education" या संस्थेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
28%
मुंबई
30%
पणजी
36%
कोची
6%
कन्याकुमारी
"अरामको" जगातील अग्रगण्य इंधन कंपनी कोणत्या देशातील आहे??
Anonymous Quiz
60%
सौदी अरेबिया
20%
रशिया
17%
कतार
3%
येमेन
प्रतिभा थपलियाल या ४१ व्या वर्षी शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला आहेत, त्या कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous Quiz
13%
केरळ
41%
तामिळनाडू
37%
उत्तराखंड
8%
ओडिशा
"देवभूमी" म्हणून कोणते राज्य ओळखले जाते?
Anonymous Quiz
12%
उत्तर प्रदेश
9%
केरळ
6%
सिक्कीम
73%
उत्तराखंड
🏆कंटेंट बोलता है🏆
🎯अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुचवलेली बॅच... 🔥
🎯अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुचवलेली बॅच... 🔥
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
23%
२२ ऑगस्ट २०१९
28%
२२ ऑगस्ट २०२०
33%
२२ ऑगस्ट २०२१
16%
२२ ऑगस्ट २०२३
केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत सिकलसेल रोगाच्या निर्मूलनाचे लक्ष ठेवले आहे?
Anonymous Quiz
18%
२०२५
31%
२०२७
28%
२०३०
23%
२०४७
The National Institute of Oceanography (NIO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Anonymous Quiz
30%
गोवा
36%
महाराष्ट्र
22%
ओडिशा
12%
केरळ
The National Institute of National Institute of Oceanography चे प्रादेशिक कार्यालय कोणत्या ठिकाणी नाही?
Anonymous Quiz
22%
मुंबई
38%
विशाखापट्टणम
18%
कोची
22%
पोरबंदर