🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
23K subscribers
906 photos
38 videos
148 files
647 links
Download Telegram
देशात प्रथमच शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या व ______वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी "घरून मतदान" उपक्रम राबवण्यात आला.
Anonymous Quiz
19%
६५
21%
७०
29%
७५
31%
८०
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मराठी साहित्यिक श्री रंगनाथ पठारे हे देखील रिंगणात होते, त्यांना एकूण किती मते मिळाली?
Anonymous Quiz
15%
९७
37%
३४
20%
२७
27%
आज म्हणजे १२ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, यंदाचा कितवा ऑस्कर सोहळा आहे?
Anonymous Quiz
3%
९०
20%
९२
25%
९३
52%
९५
🔥 काल झालेल्या INDUSTRY INSPECTOR MAIN EXAM मध्ये आलेला प्रश्न 👇

🔥 आणि आपल्या चॅनल वरती 7 सप्टेंबर 2022 रोजी टाकलेला प्रश्न दोन्ही प्रश्न म्हणजे आपण टाकलेला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न दोन्ही क्रॉस चेक करून पहा....

प्रश्न क्रमांक 1)👇
https://t.me/Current_Perfect/2230
प्रश्न क्रमांक 2)👇
https://t.me/Current_Perfect/2232

प्रश्न क्रमांक 3)
https://t.me/Current_Perfect/2234

वरती स्क्रीनशॉट दिला आहे आणि खाली दिलेली लिंक सुद्धा पहा आणि स्वतः खात्री करा...👇👇

👁️ आणि हो आपण टाकलेल्या प्रश्नाच्या कॉमेंटमधील कात्रण अवश्य वाचा कारण सगळा खेळ त्याचाच आहे...
🔥 काल झालेल्या INDUSTRY INSPECTOR MAIN EXAM मध्ये आलेला प्रश्न 👇

🔥 आणि आपल्या चॅनल वरती 7 सप्टेंबर 2022 रोजी टाकलेला प्रश्न दोन्ही प्रश्न म्हणजे आपण टाकलेला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न दोन्ही क्रॉस चेक करून पहा....

प्रश्न क्रमांक 1)👇
https://t.me/Current_Perfect/2555
प्रश्न क्रमांक 2)👇
https://t.me/Current_Perfect/2559

वरती स्क्रीनशॉट दिला आहे आणि खाली दिलेली लिंक सुद्धा पहा आणि स्वतः खात्री करा...👇👇

👁️ आणि हो आपण टाकलेल्या प्रश्नाच्या कॉमेंटमधील कात्रण अवश्य वाचा कारण सगळा खेळ त्याचाच आहे...
🔥 काल झालेल्या INDUSTRY INSPECTOR MAIN EXAM मध्ये आलेला प्रश्न 👇

🔥 आणि आपल्या चॅनल वरती 7 सप्टेंबर 2022 रोजी टाकलेला प्रश्न दोन्ही प्रश्न म्हणजे आपण टाकलेला प्रश्न आणि आयोगाचा प्रश्न दोन्ही क्रॉस चेक करून पहा....

https://t.me/Current_Perfect/2519
https://t.me/Current_Perfect/2519

वरती स्क्रीनशॉट दिला आहे आणि खाली दिलेली लिंक सुद्धा पहा आणि स्वतः खात्री करा...👇👇

👁️ आणि हो आपण टाकलेल्या प्रश्नाच्या कॉमेंटमधील कात्रण अवश्य वाचा कारण सगळा खेळ त्याचाच आहे...
🏆संपूर्ण प्रश्नपत्रिका उपलब्ध होवू न शकल्यामुळे काही प्रश्न चेक करता आले नाही..

🏆 आयोगाची official प्रश्नपत्रिका आल्यावर अजून काही प्रश्न 💯 टक्के सापडतील...

शेवटी👇

🏆कंटेंट बोलता है🏆

❤️ज्यांना आपली करंटची बॅच जॉईन करायची असेल ते अजूनही करू शकता....

🎯येणाऱ्या परीक्षांमध्ये 💯 टक्के फायदा होईलच याची हमी

🥇अधिक माहितीसाठी 👇

@Prashant_Magare